9 Aug 2026, 07:12 UTC34 views3 reactionsread 9 August 2026 Forwarded from @Vishav_Mazya_ShabdanchePhoto
🌿 इतरांनी आपल्याला समजून घेणं न घेणं हे त्यांच्यावर सोडा... 🥀
परंतू आधी स्वतःला किती समजावून घेतलं हे महत्त्वाचे... 🫶🏻💭
कारण जग फक्त आपल्याला स्वार्थापुरते समजून घेते... 💔
पण स्वतः स्वतःला समजून घेतलं तर कोणाकडून कोणतीही अपेक्षा करायची गरज नाही... 🕊️✨
@Writer_sonya ✍🏻🥀
👍3
9 Aug 2026, 06:32 UTC37 viewsread 9 August 2026 Forwarded from @shabdhgandh
आदिवासी समाज आणि
भारतीय संस्कृती..
(९ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त विशेष लेख )
“खरतर आदिवासी समाज ही आपल्या भारताची मूळ ओळख मानल्या जाते..हजारो वर्षांपूर्वी प्रत्येक माणूस आदिवासीच होता.. तो जंगलात राहत होता फळं, कंदमुळे खात होता आणि आपलं जीवन जगत होता..पुढे ह्या परिस्थितीमध्ये खूप बदल झाले.. आणि आजचा आधुनिक मानव साकारला गेला..हे खर असलं तरी आजही असंख्य आदिवासी माणसं जंगलात राहतात जल, जंगल, प्राणी, पक्षी हेच त्या…
9 Aug 2026, 06:09 UTC41 viewsread 9 August 2026 Forwarded from @MaziKathaPhoto
परिस्थिती माणसाला कधीच कमजोर बनवत नाही, तर आपण त्या परिस्थितीशी कसा लढा देतो, ती संघर्षाची वाटच आपल्याला मजबूत आणि यशस्वी बनवते! जर तुमच्याकडेही आज साधनांची कमतरता असेल, तर रडत बसू नका. कष्टाला आपली ताकद बनवा, यश नक्कीच तुमचे असेल.
संघर्षाची वाट' — रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करून IAS बनलेल्या रोहनची जिद्दी कथा. कष्टाला पर्याय नाही हे सांगणारी मराठी गोष्ट नक्की वाचा!
https://motivationmarathi2026.blogspot.com/2…
8 Aug 2026, 18:25 UTC58 views1 reactionsread 9 August 2026 Photo
पुस्तक बंद केल्यानंतरही
जर एखादा विचार मनातून जात नसेल,
तर समजावं—
आपण पुस्तक वाचलेलं नसतं,
पुस्तकाने आपल्याला वाचलेलं असतं.
@rutuja_writes1203
👍1
8 Aug 2026, 14:02 UTC75 views2 reactionsread 9 August 2026 आई...
सर्वामध्ये असूनही ती एकटी बसली आहे...
कळेना मलाही तिला कोणती भीती आहे...
दुःख ऐकून सर्वांचे ती त्यास सावरत आहे...
तरीही मनाच्या गुंत्यात ती एकटीच का वावरत आहे...
बंधन तोडून जगाचे कधी, मनासारखं वागशील गं...
दुसऱ्यांच्या नव्हे तर स्वतःला स्वत:हाच्या नजरेतून कधी पाहशील गं...
थोडीशी चिडचिड अन भरपूर काळजी करते...
रागावून लेकरांना स्वतःच ती रडते...
ती खुश रहावी एवढीच माझी प्रार्थना...
थोड सावर तू आई स्वतःलाही, …
❤2
8 Aug 2026, 13:30 UTC73 viewsread 9 August 2026 Forwarded from @Aapulkichya_MansasathiPhoto
_*शहरात ताण घालवायला थेरपी लागते, गावात जुन्या दोस्ताचा एकच खळखळून हसलेला चेहरा पुरेसा असतो!*_
8 Aug 2026, 11:37 UTC≈1,400 viewsread 9 August 2026 Photo
जे आपल्याकडे आहे त्यात आनंदाने जगायला शिका कारण आपण जसं जगत असतो तसं जगण्याचं कित्येकांच स्वप्न असतं पण या जगात परिपूर्ण सुखी असा एकही व्यक्ती नाही मात्र ज्या माणसाच्या जीवनात सुखाची सावली कधी पडली नाही त्यांच्या चेहऱ्यावर हमकास समाधान बघायला मिळत बाकी जे नाही त्याचं दुःख करण्यापेक्षा जे काही आपल्याकडे आहे त्यात समाधाने जगणं खूप महत्त्वाचं असतं!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
8 Aug 2026, 10:31 UTC61 viewsread 9 August 2026 Forwarded from @Marathi_Motivation_7
काही पुस्तकं आपण निवडतो,
आणि काही पुस्तकं आपल्याला शोधून काढतात.
योगायोग इतकाच असतो की,
त्या वेळी आपल्याला त्यांची गरज असते.
@rutuja_writes1203
8 Aug 2026, 10:19 UTC55 viewsread 9 August 2026 Forwarded from @daily_wishesPhoto
_*आयुष्यात आनंदी रहायचं असेल तर कळून न कळल्या सारखं वागायचं असतं.*_
8 Aug 2026, 07:25 UTC57 viewsread 9 August 2026 Forwarded from @Dhadpadnarya_TarunaisathiPhoto
Photo, posted without a caption
8 Aug 2026, 07:25 UTC63 views4 reactionsread 9 August 2026 Forwarded from @Dhadpadnarya_Tarunaisathi
कौतुक अति पण करुन चालत नाही बरं..नाहीतर समोरची व्यक्ती हुरळुन जाण्याची शक्यता असते. कौतुकामागे प्रशंसा तर असतेच पण ज्याने खरंच त्या व्यक्तिचा पुढे जाऊन तोटा होणार आहे अशा थोड्याफार चुकांची जाणीवही त्या व्यक्तिला करुन देणे योग्य ठरते. दुसरी बाजु अशीही कुणी आपल्याला Appreciate करावं म्हणुन कोणतीही गोष्ट करु नये तर ती आपल्या मनाच्या समाधानासाठी करावी. प्रत्येकवेळी कुणीतरी आपलं कौतुक करावं..आपल्याला छान म्हणावं ही अपेक्ष…
❤3👍1
8 Aug 2026, 07:25 UTC60 viewsread 9 August 2026 Forwarded from @Dhadpadnarya_Tarunaisathi
मानवी नातेसंबंधावर, आणि थोडं-बहुत त्यामधील भावनांचा चढ-ऊतार तसंच नात्यांमध्ये वाढत चाललेला व्यावहारिकतेचा कडुपणा असं काहीतरी लिहिलं की मला काहीजण लग्गेच रिप्लाय करतात काय झालंय? काय घडलंय का? मुळात लिहिण्याची आवड असल्यामुळे मी ब-याच विषयांवर लिहित राहते याचा अर्थ मी लिहिलेला प्रत्येक विषय माझ्या आयुष्याशी रिलेट होतो असं मुळीच नसतं. हां तो योगायोगाने काहींच्या आयुष्याशी रिलेट होतो आणि त्यांना तो लेख आपलासा वाटतो. त्या…
Showing the 12 most recent of 20 posts we hold for @ekmnlekh. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.