11 Aug 2026, 00:40 UTC478 views5 reactionsread 12 August 2026 🌅 " आजचे सुविचार "
1) माणूस इतर गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल परंतु तो माणुसकी मध्ये पक्का असला पाहिजे. कारण पद महत्त्वाचे नसते आपल्या विचारांची गुणवत्ता महत्त्वाची असते.
2) कल्पनेतलं बघणं आणि वास्तवातलं जगणं यातील अंतर म्हणजे तहानलेलं स्वप्न...!
3) आळशी माणूस शुभ दिवसाची वाट बघत असतो आणि जो कष्ट करतो त्याच्यासाठी प्रत्येक दिवस हा शुभ असतो...!!
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️ शब्द मनाचे ♥️ ❞
Join👉@shabdamana…
❤5
Signed कैलास शोभा रामराव बोबडे
10 Aug 2026, 12:53 UTC498 views5 reactionsread 12 August 2026 Forwarded from @ekmnlekhPhoto
मला कोणी तरी समजून घ्यावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं मात्र आपण स्वतःला कश्याप्रकारे समजून घेऊ शकतो यावर सर्व काही ठरतं असतं कारण जग आपल्याला आपल्या कृतीवरून त्याचं एक मत तयार करत असतं मात्र आपण जगाकडे कशापद्धतीने बघतो यावर सर्व रहस्य लपलेलं असतं!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
❤5
Signed ओम sm शेळके
10 Aug 2026, 01:28 UTC715 views11 reactionsread 12 August 2026 Photo
आकाशाच्या सरोवरात पृथ्वीचं हे विराट कमलपुष्प उमललं आहे आणि तो भ्रमरचंद्र आपले रुपेरी पंख पालवून त्या कमलाभोवती अखंड गुंजारव करीत आहे.
त्या कमलाच्या पाकळीवर एक सुंदर दवबिंदू पडला आहे. त्याचं नाव जीवन ..!!
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache
❤11
Signed कैलास शोभा रामराव बोबडे
10 Aug 2026, 01:26 UTC682 views2 reactionsread 12 August 2026 🌅 " आजचे सुविचार "
1) मानवी आयुष्यात अनुभव हे जीवन जगण्यापेक्षा अधिकच मानले गेले पाहिजेत. कारण जगणे हे परिस्थिती प्रमाणे बदलते पण अनुभव हे मृत्युपर्यंत जिवंतच राहतात...!
2) प्रामाणिक वागण्याने, यश मिळत नाही असे म्हणतात. पण प्रामाणिक राहणे हेच मोठे यश आहे...!!
3) स्वतःला समजावून घेणं जमलं की लोकांच्या बदलण्याचा त्रास होत नाही...!
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❤2
Signed कैलास शोभा रामराव बोबडे
8 Aug 2026, 18:09 UTC924 views21 reactionsread 12 August 2026 Photo
पुस्तक बंद केल्यानंतरही
जर एखादा विचार मनातून जात नसेल,
तर समजावं—
आपण पुस्तक वाचलेलं नसतं,
पुस्तकाने आपल्याला वाचलेलं असतं.
@rutuja_writes1203
❤17👌3🥰1
Signed कैलास शोभा रामराव बोबडे
8 Aug 2026, 11:40 UTC705 views7 reactionsread 12 August 2026 Forwarded from @ekmnlekhPhoto
जे आपल्याकडे आहे त्यात आनंदाने जगायला शिका कारण आपण जसं जगत असतो तसं जगण्याचं कित्येकांच स्वप्न असतं पण या जगात परिपूर्ण सुखी असा एकही व्यक्ती नाही मात्र ज्या माणसाच्या जीवनात सुखाची सावली कधी पडली नाही त्यांच्या चेहऱ्यावर हमकास समाधान बघायला मिळत बाकी जे नाही त्याचं दुःख करण्यापेक्षा जे काही आपल्याकडे आहे त्यात समाधाने जगणं खूप महत्त्वाचं असतं!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
❤7
Signed ओम sm शेळके
8 Aug 2026, 04:57 UTC908 views10 reactionsread 12 August 2026 Photo
"कष्टाचं वर्तुळ जितकं जुनं, तितकीच त्याच्या संघर्षाची कहाणी मोठी...
चेहऱ्यावरचं हे निखळ हसू सांगतं, नशिबापेक्षाही मनगटाची ताकद मोठी!"
#शब्द_मनाचे
Join 👉@shabdamanache
❤6👍4
Signed कैलास शोभा रामराव बोबडे
8 Aug 2026, 04:53 UTC901 views8 reactionsread 12 August 2026 🌅 " आजचे सुविचार "
1) हाताने पायाला विचारले, तुझ्यावर सर्व जण डोके ठेवतात. तो मान मला का नाही. हसून पाय म्हणाला त्यासाठी जमिनीवर रहायला लागते, हवेत नाही.
2) Life जगायची असेल तर, पाण्यासारखी जगा. कुणाशीही मिळा मिसळा, एकरुप व्हा; पण स्वतःच महत्व, कमी होऊ देऊ नका..! "जगाला काय आवडतं ते करु नका, तुम्हाला जे वाटतं ते करा..."
3) चहा आणि वैर संपवायला माणसाने जास्त वेळ लावू नये, कालांतराने "चव" रहात नाही...
•┈┈••✦✿✦•♥️•✦…
👍7❤1
Signed कैलास शोभा रामराव बोबडे
7 Aug 2026, 13:19 UTC819 views16 reactionsread 12 August 2026 Forwarded from @ekmnlekhPhoto
लोक उगाच म्हणतात की देव कधीच चुकतं नाही मात्र पण तो एका ठिकाणी नक्कीच चुकतो ते म्हणजे परिस्थिती नसलेल्या माणसाला मन नावाची गोष्ट देऊन कारण समाज पुरस्तपूर कायदा निर्माण झाला आहे तो असा की ज्यांची पात्रता नाही त्यांनी आपल्या भावना व्यक्त करायच्या नाहीत आणि केल्यास तर अपमान हा ठररेलाचं म्हणून म्हणता येईल देव पण चुकतोच राव!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
❤15🔥1
Signed ओम sm शेळके
7 Aug 2026, 02:07 UTC990 views21 reactionsread 12 August 2026 Photo
"शहरात ताण घालवायला थेरपी लागते, गावात जुन्या दोस्ताचा एकच खळखळून हसलेला चेहरा पुरेसा असतो!"
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache
❤20🔥1
Signed कैलास शोभा रामराव बोबडे
7 Aug 2026, 02:05 UTC≈1,040 views8 reactionsread 12 August 2026 🌅 " आजचे सुविचार "
1) काम करण्यासाठी लाजणं सोडून द्या नाही तर तुमची लाज जीवन जगणं कठीण करेल.
2) जे आपल्याकडे नाही, ते आहे म्हणून दाखवणे. जे आपण करत ही नाही, ते केले म्हणून दाखवणे, ही सवय नव्हे तर व्यसन आहे...!
3) जीवन हा एक प्रवास आहे. सुरूवात आणि शेवट दोन्ही जवळपास सारखेच असतात. म्हणून मधला प्रवास आनंदाने जगा...!
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❤7👍1
Signed कैलास शोभा रामराव बोबडे
6 Aug 2026, 03:07 UTC≈1,140 views20 reactionsread 12 August 2026 Photo
"पैसा माणसाला उंचावर नेऊन एकटं पाडतो,
पण भक्ती माणसाला मातीत रुजवून सगळ्यांशी जोडते!"
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache
❤19👍1
Signed कैलास शोभा रामराव बोबडे
Showing the 12 most recent of 20 posts we hold for @shabdamanache. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.