9 Aug 2026, 03:07 UTC286 views2 reactionsread 9 August 2026 Photo
🌿 इतरांनी आपल्याला समजून घेणं न घेणं हे त्यांच्यावर सोडा... 🥀
परंतू आधी स्वतःला किती समजावून घेतलं हे महत्त्वाचे... 🫶🏻💭
कारण जग फक्त आपल्याला स्वार्थापुरते समजून घेते... 💔
पण स्वतः स्वतःला समजून घेतलं तर कोणाकडून कोणतीही अपेक्षा करायची गरज नाही... 🕊️✨
@Writer_sonya ✍🏻🥀
👍2
8 Aug 2026, 16:23 UTC298 views5 reactionsread 9 August 2026 Photo
🥀 बाप...
आईविषयी लिहिताना सहज शब्द निघतात,
आईसाठी डोळेही लवकर पाणावतात... 🥹❤️
पण बाप समजल्यावर, बाप व्यक्त करताना
मुखातून शब्द निघत नाहीत,
फक्त डोळ्यांतून अश्रू निघतात... 💔🥺
कारण बाप हा दिसायला
कठोर लोण्याचा गोळा वाटतो... 🥀🫶🏻
पण जेव्हा तो हळवा होतो ना,
तेव्हा बर्फासारखा पाघळतो... 🫶🏻❄️🥹
बाप समजून घेण्यासाठी आधी त्याचं अस्तित्व समजून घ्यावं लागतं... 🥹❤️🩹👨👧👦🥀
✍@Writer_sonya
❤4😢1
8 Aug 2026, 16:22 UTC47 viewsread 9 August 2026 Sticker
Sticker, posted without a caption
8 Aug 2026, 13:44 UTC51 views4 reactionsread 9 August 2026 Photo
जे आपल्याकडे आहे त्यात आनंदाने जगायला शिका कारण आपण जसं जगत असतो तसं जगण्याचं कित्येकांच स्वप्न असतं पण या जगात परिपूर्ण सुखी असा एकही व्यक्ती नाही मात्र ज्या माणसाच्या जीवनात सुखाची सावली कधी पडली नाही त्यांच्या चेहऱ्यावर हमकास समाधान बघायला मिळत बाकी जे नाही त्याचं दुःख करण्यापेक्षा जे काही आपल्याकडे आहे त्यात समाधाने जगणं खूप महत्त्वाचं असतं!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
❤3👍1
8 Aug 2026, 01:41 UTC356 views2 reactionsread 9 August 2026 Photo
📱✨ इतरांच्या contact मध्ये राहून
फक्त त्यांच्या WhatsApp चे status पाहता येते... 👀📲
💭❤️ त्याच्या मनाचे status पाहण्यासाठी
त्याच्याशी connect राहणं जास्त गरजेचं आहे... 🤝🫂
कारण WhatsApp status तर सगळेच बघतात... 📱👥
पण... 🥀
💔 मनाचे status पाहायला
कोणी तयार नाही... 🥺🌿
@Writer_sonya
❤2
7 Aug 2026, 14:34 UTC359 views4 reactionsread 9 August 2026 Photo
🌅 बापाचं सुख... ❤️👨👧
झाली संध्याकाळ, झाला सूर्यास्त,
सरला दिवस, सुरू झाली रात्र... 🌙
क्षणभर मनाच्या विश्रांतीसाठी,
पाहतो दिवस मावळण्याची वाट... 🌇
शरीर गेले धकून, आता आसावले मन,
कधी जाईल घरी, पाहील चिमुकलीचं मुख... 🥹❤️
हारतो क्षणभर, जाते पळून भूक,
पाहता लाडक्या लेकीचं मुख... 👧🏻💕
बापाच्या साऱ्या आयुष्यभराचं सुख,
म्हणजे त्या चिमुकलीचं मुख... ❤️
संध्याकाळी घरी येताच बाप,
जातो विसरून तहान-भूक... 🫶
साऱ्या जगाच्या दुःख…
❤3😢1
7 Aug 2026, 14:34 UTC64 viewsread 9 August 2026 Sticker
Sticker, posted without a caption
7 Aug 2026, 13:37 UTC68 viewsread 9 August 2026 Photo
लोक उगाच म्हणतात की देव कधीच चुकतं नाही मात्र पण तो एका ठिकाणी नक्कीच चुकतो ते म्हणजे परिस्थिती नसलेल्या माणसाला मन नावाची गोष्ट देऊन कारण समाज पुरस्तपूर कायदा निर्माण झाला आहे तो असा की ज्यांची पात्रता नाही त्यांनी आपल्या भावना व्यक्त करायच्या नाहीत आणि केल्यास तर अपमान हा ठररेलाचं म्हणून म्हणता येईल देव पण चुकतोच राव!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
7 Aug 2026, 13:36 UTC61 viewsread 9 August 2026 Sticker
Sticker, posted without a caption
7 Aug 2026, 08:16 UTC152 views3 reactionsread 9 August 2026 Photo
🥀 नियतीने दिलेले काही धक्के माणसाला इतकं आतून पोखरून टाकतात की, 💔🖤
ते धक्के सोसल्यानंतर व्यक्ती स्वतःचीही राहत नाही… 😔🥀
आणि अचानक स्तब्ध होऊन जाते. 🥺🖤🍂
@Writer_sonya
💯3
7 Aug 2026, 08:15 UTC63 viewsread 9 August 2026 Sticker
Sticker, posted without a caption
7 Aug 2026, 01:39 UTC110 views2 reactionsread 9 August 2026 Photo
🏆⚽ आयुष्याच्या मैदानी खेळात 🏃♂️🌿
हार-जीत तर होतंच असते...
परंतु फरक एवढाच असतो की,
जिंकणारा फक्त बक्षीस मिळवतो 🏆,
आणि हारणारा अमूल्य अनुभव मिळवतो... 💯✨
🥀 कारण प्रत्येक हार,
पुढच्या विजयाची नवी शिकवण देऊन जाते... 🌱🔥
@Writer_sonya ✍️❤️
🔥2
Showing the 12 most recent of 20 posts we hold for @Vishav_Mazya_Shabdanche. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.