20 Aug 2026, 08:41 UTC305 views6 reactionsread 22 August 2026 Video
आज डॉ नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतीदिन.
आजच्या दिवशी त्यांची हत्या करण्यात आली होती. अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे व ती नष्ट करणे, माणसाला विवेकी, पुरोगामी बनवण्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले असे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना कोटी कोटी वंदन.
❤6
Signed Aarti 🩷🪷
15 Aug 2026, 13:42 UTC479 views5 reactionsread 22 August 2026 Forwarded from @ekmnlekhPhoto
आयुष्यात जर खरंच आनंदाने असेल तर आपल्याकडे असलेल्या गोष्टीत समाधान शोधा कारण सुख बघायला गेलं तर ते कधीच मिळणार नाही आणि जरी ते मिळालंच तरी ते आपल्याला पूर्णता खुश ठेवू शकणार नाही!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
❤4💯1
Signed ओम sm शेळके
15 Aug 2026, 05:00 UTC503 viewsread 22 August 2026 Forwarded from @ekmnlekhVideo
🇮🇳🇮🇳🇮🇳
Signed ओम sm शेळके
14 Aug 2026, 04:28 UTC764 views6 reactionsread 22 August 2026 कालचा दिवस कसा गेला
याचा विचार करत बसण्यापेक्षा,
आजचा दिवस कसा सर्वोत्तम बनवता येईल
यावर लक्ष केंद्रित करा...
कारण गेलेली वेळ कधीच परत येत नाही,
पण येणारी वेळ नक्कीच
आपल्या हातातील प्रयत्नांवर अवलंबून असते...
🍀🍁🍁🙏🏼🍁🍁🍀
🌞 शुभ सकाळ 🌞
❤6
Signed Aarti 🩷🪷
10 Aug 2026, 12:53 UTC740 views5 reactionsread 22 August 2026 Forwarded from @ekmnlekhPhoto
मला कोणी तरी समजून घ्यावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं मात्र आपण स्वतःला कश्याप्रकारे समजून घेऊ शकतो यावर सर्व काही ठरतं असतं कारण जग आपल्याला आपल्या कृतीवरून त्याचं एक मत तयार करत असतं मात्र आपण जगाकडे कशापद्धतीने बघतो यावर सर्व रहस्य लपलेलं असतं!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
❤5
Signed ओम sm शेळके
10 Aug 2026, 10:36 UTC843 views7 reactionsread 22 August 2026 Photo
🌈✨
❤7
Signed Aarti 🩷🪷
9 Aug 2026, 15:18 UTC837 views3 reactionsread 22 August 2026 Photo
🌿 इतरांनी आपल्याला समजून घेणं न घेणं हे त्यांच्यावर सोडा... 🥀
परंतू आधी स्वतःला किती समजावून घेतलं हे महत्त्वाचे... 🫶🏻💭
कारण जग फक्त आपल्याला स्वार्थापुरते समजून घेते... 💔
पण स्वतः स्वतःला समजून घेतलं तर कोणाकडून कोणतीही अपेक्षा करायची गरज नाही... 🕊️✨
@Writer_sonya ✍🏻🥀
❤3
Signed Aarti 🩷🪷
8 Aug 2026, 11:40 UTC647 views4 reactionsread 22 August 2026 Forwarded from @ekmnlekhPhoto
जे आपल्याकडे आहे त्यात आनंदाने जगायला शिका कारण आपण जसं जगत असतो तसं जगण्याचं कित्येकांच स्वप्न असतं पण या जगात परिपूर्ण सुखी असा एकही व्यक्ती नाही मात्र ज्या माणसाच्या जीवनात सुखाची सावली कधी पडली नाही त्यांच्या चेहऱ्यावर हमकास समाधान बघायला मिळत बाकी जे नाही त्याचं दुःख करण्यापेक्षा जे काही आपल्याकडे आहे त्यात समाधाने जगणं खूप महत्त्वाचं असतं!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
❤2👍2
Signed ओम sm शेळके
7 Aug 2026, 13:19 UTC630 views1 reactionsread 22 August 2026 Forwarded from @ekmnlekhPhoto
लोक उगाच म्हणतात की देव कधीच चुकतं नाही मात्र पण तो एका ठिकाणी नक्कीच चुकतो ते म्हणजे परिस्थिती नसलेल्या माणसाला मन नावाची गोष्ट देऊन कारण समाज पुरस्तपूर कायदा निर्माण झाला आहे तो असा की ज्यांची पात्रता नाही त्यांनी आपल्या भावना व्यक्त करायच्या नाहीत आणि केल्यास तर अपमान हा ठररेलाचं म्हणून म्हणता येईल देव पण चुकतोच राव!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
❤1
Signed ओम sm शेळके
5 Aug 2026, 13:51 UTC811 views5 reactionsread 22 August 2026 Forwarded from @ekmnlekhPhoto
आपल्या आयुष्यातील वर्तमान मनसोक्त जगून घ्या कारण आजचा वर्तमान उद्याच भविष्य ठरवत असत आता उरला प्रश्न भूतकाळाचा झालं गेलं ते विसरून जा आणि आताचा क्षण उत्साहात साजरा करण्यासाठी प्रयत्न करत राहा कारण हा प्रयत्न आपली परिस्थिती तर बदलू शकत नाही पण या मागची मानसिकता कुठल्याही परिस्थितीत आनंदाने जगण्याचं खूप मोठं बळ देऊन जात!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
❤5
Signed ओम sm शेळके
2 Aug 2026, 15:55 UTC≈1,230 views23 reactionsread 22 August 2026 कृष्ण व्हायचे आहे सर्वांना,
सुदामा होण्यास कोणी तयार नाही...
मैत्री हवी आहे सर्वांना,
पण मित्रासाठी झुकायला कोणी तयार नाही...
खरा मित्र कोण, हे रणांगणातच कळेल .
म्हणूनच तर ,
प्रत्येक युगात दुर्योधना आधी कर्णाचे शरीर
धरणीस मिळेल...
झालो मी अर्जुन तर ,
कृष्ण बनून येशील का मित्रा ?
या सुग्रीव रूपी मित्रासाठी
बान मारशील का मित्रा ?
स्वराज्यासाठी तानाजी रूपी सिंह
बनशील का मित्रा ?
या भगत सिंह सोबत सुखदेव म्हणून
फाशी स…
❤17👍6
Signed ओम sm शेळके
2 Aug 2026, 05:29 UTC≈1,210 views2 reactionsread 22 August 2026 Photo
मैत्री..🥰
“जगातलं सर्वात सुंदर, मुक्त आणि बिनधास्त नातं म्हणजे मैत्री.. मैत्री हे असं नातं आहे जे प्रत्येकाला आवडतं, मैत्रीच नातं बिनधास्त असतं इथे माणूस बिनधास्त असतो आणि तो बिनधास्त व्यक्त होतो अश्या ह्या मैत्रीमुळेच ह्या जगातील सारी नाती टिकून आहे.. अश्या ह्या सुंदर नात्याला जपणारा आणि मैत्री वाढवणारा दिवस म्हणजे मैत्री दिवस होय..
सर्वांना मैत्री दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!”
Happy Friendship Day
✍️अनिल भगवान…
❤2
Signed Aarti 🩷🪷
Showing the 12 most recent of 20 posts we hold for @pravas_aayushacha. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.