8 Aug 2026, 15:02 UTC94 views1 reactionsread 9 August 2026 Photo
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य रत्न पुरस्कार २०२६
“वर्ष २०२६ मधील हा पाचवा पुरस्कार आज मला जाहीर झाला.. हा पुरस्कार मला मिळावा हे माझं स्वप्नं साकार होतं आहे ते ह्या संस्थेतील माझे मित्र विकास सुखदाने सर, सचिन खंडारे सर आणि पत्रकार समाधान भाऊ सरकटे साहेब यांच्या सहकार्य आणि प्रेमामुळे.. मी आपला कायमच ऋणी राहील...!”
🙏🙏🙏
- अनिल भगवान चव्हाण (ABC )
👍1
Signed Anil Bhagwan Chavan (ABC )
8 Aug 2026, 11:40 UTC59 viewsread 9 August 2026 Forwarded from @ekmnlekhPhoto
जे आपल्याकडे आहे त्यात आनंदाने जगायला शिका कारण आपण जसं जगत असतो तसं जगण्याचं कित्येकांच स्वप्न असतं पण या जगात परिपूर्ण सुखी असा एकही व्यक्ती नाही मात्र ज्या माणसाच्या जीवनात सुखाची सावली कधी पडली नाही त्यांच्या चेहऱ्यावर हमकास समाधान बघायला मिळत बाकी जे नाही त्याचं दुःख करण्यापेक्षा जे काही आपल्याकडे आहे त्यात समाधाने जगणं खूप महत्त्वाचं असतं!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
Signed ओम sm शेळके
8 Aug 2026, 06:28 UTC123 viewsread 9 August 2026 https://t.me/MaziKatha
Signed Ashu C P
7 Aug 2026, 13:19 UTC93 views1 reactionsread 9 August 2026 Forwarded from @ekmnlekhPhoto
लोक उगाच म्हणतात की देव कधीच चुकतं नाही मात्र पण तो एका ठिकाणी नक्कीच चुकतो ते म्हणजे परिस्थिती नसलेल्या माणसाला मन नावाची गोष्ट देऊन कारण समाज पुरस्तपूर कायदा निर्माण झाला आहे तो असा की ज्यांची पात्रता नाही त्यांनी आपल्या भावना व्यक्त करायच्या नाहीत आणि केल्यास तर अपमान हा ठररेलाचं म्हणून म्हणता येईल देव पण चुकतोच राव!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
👍1
Signed ओम sm शेळके
6 Aug 2026, 10:56 UTC198 viewsread 9 August 2026 Photo
बदलत्या काळात लेखकाची भूमिका नक्की वाचा हा लेख 🥰🙏
Signed Anil Bhagwan Chavan (ABC )
5 Aug 2026, 13:51 UTC116 viewsread 9 August 2026 Forwarded from @ekmnlekhPhoto
आपल्या आयुष्यातील वर्तमान मनसोक्त जगून घ्या कारण आजचा वर्तमान उद्याच भविष्य ठरवत असत आता उरला प्रश्न भूतकाळाचा झालं गेलं ते विसरून जा आणि आताचा क्षण उत्साहात साजरा करण्यासाठी प्रयत्न करत राहा कारण हा प्रयत्न आपली परिस्थिती तर बदलू शकत नाही पण या मागची मानसिकता कुठल्याही परिस्थितीत आनंदाने जगण्याचं खूप मोठं बळ देऊन जात!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
Signed ओम sm शेळके
5 Aug 2026, 11:53 UTC199 viewsread 9 August 2026 Photo
दुःख आणि मानवी मन नक्की वाचा हा लेख...🙏❤️
Signed Anil Bhagwan Chavan (ABC )
3 Aug 2026, 11:23 UTC298 views1 reactionsread 9 August 2026 Photo
मैत्री नावाच सुंदर नातं...
❤1
Signed Anil Bhagwan Chavan (ABC )
2 Aug 2026, 15:55 UTC290 views5 reactionsread 9 August 2026 कृष्ण व्हायचे आहे सर्वांना,
सुदामा होण्यास कोणी तयार नाही...
मैत्री हवी आहे सर्वांना,
पण मित्रासाठी झुकायला कोणी तयार नाही...
खरा मित्र कोण, हे रणांगणातच कळेल .
म्हणूनच तर ,
प्रत्येक युगात दुर्योधना आधी कर्णाचे शरीर
धरणीस मिळेल...
झालो मी अर्जुन तर ,
कृष्ण बनून येशील का मित्रा ?
या सुग्रीव रूपी मित्रासाठी
बान मारशील का मित्रा ?
स्वराज्यासाठी तानाजी रूपी सिंह
बनशील का मित्रा ?
या भगत सिंह सोबत सुखदेव म्हणून
फाशी स…
❤5
Signed ओम sm शेळके
2 Aug 2026, 09:00 UTC315 viewsread 9 August 2026 जाहीर आवाहन..
स्पर्धा! स्पर्धा!! स्पर्धा!!!
स्पर्धा सुरु झाली....
“आज दिनांक २ऑगस्ट २०२६ जागतिक मैत्री दिनानिमित्त मैत्री ह्या विषयावरील आपले लेख, कविता पाठवा पहिल्या ३ उत्कृष्ट कलाकृतीला लेखक अनिल भगवान चव्हाण (ABC )लिखित ‘शोध सुखाचा’ हे पुस्तकं बक्षीस देण्यात येईल..!”
नियम व अटी
१)लिखाण स्वलिखितच असावं
२)वरती स्पर्धेसाठी असा स्पष्ट उल्लेख करावा
३)लिखाणात व्याकरण आणि शुद्धलेखन संबधी चुका नसाव्या...
स्पर्धा वेळ…
Signed Anil Bhagwan Chavan (ABC )
2 Aug 2026, 02:01 UTC333 viewsread 9 August 2026 Photo
मैत्री..🥰
“जगातलं सर्वात सुंदर, मुक्त आणि बिनधास्त नातं म्हणजे मैत्री.. मैत्री हे असं नातं आहे जे प्रत्येकाला आवडतं, मैत्रीच नातं बिनधास्त असतं इथे माणूस बिनधास्त असतो आणि तो बिनधास्त व्यक्त होतो अश्या ह्या मैत्रीमुळेच ह्या जगातील सारी नाती टिकून आहे.. अश्या ह्या सुंदर नात्याला जपणारा आणि मैत्री वाढवणारा दिवस म्हणजे मैत्री दिवस होय..
सर्वांना मैत्री दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!”
Happy Friendship Day
✍️अनिल भगवान…
Signed Anil Bhagwan Chavan (ABC )
1 Aug 2026, 06:41 UTC332 viewsread 9 August 2026 Photo
खरा लोकशाहिर
नक्की वाचा 🙏
Signed Anil Bhagwan Chavan (ABC )
Showing the 12 most recent of 16 posts we hold for @vicharmanatle. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.