5 Apr 2025, 02:42 UTC885 views4 reactionsread 9 August 2026 Video
⚜ उस दिन सिवा भोसला ने सिर्फ मेरी उंगलियां नही काटी बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा. मै अब निंद मे भी सिवा भोसला से मिलना नही चाहता ⚜
________
ये डर हाेना चाहिए ...... 💪🔥
________
- (शाहीस्तेखान,संदर्भ- खाफिखानाची बखर)
____
@shivchhatrapati001
❤4
Signed shivchhatrapati001
5 Apr 2025, 02:41 UTC796 views1 reactionsread 9 August 2026 Video
*❀ जगाच्या इतिहासात घडलेला पहिला ❀*
*★ Surgical Strike ★*
५ एप्रिल इ.स.१६६३
सुमारे २ वर्षे लालमहालात ठाण मांडून बसलेल्या शास्ताखान उर्फ़ शाहिस्तेखानावर शिवरायांचा आकस्मिक छापा. चैत्र शुद्ध अष्टमी म्हणजेच रामनवमीच्या आदल्या दिवशी आणि मुस्लिम लोकांच्या रोज्याच्या ६ व्या दिवशी धक्कादायक असा छापा. खान कसाबसा पसार मात्र खानाची ३ बोटे कापली. जिवाच्या भीतीने खान तिकडून जो पळाला तो थेट औरंगाबादला जाउन थांबला.
@shivchhatra…
❤1
Signed shivchhatrapati001
3 Apr 2025, 04:29 UTC797 views3 reactionsread 9 August 2026 Video
करा मुक्त सिंधू करा मुक्त गंगा ।
करा मुक्त काशी प्रतिज्ञेस जागा ।।
#शिवाजी_आदेशास_ने_पूर्णतेला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।
*वरील दिलेल्या श्लोकांमधे श्री शिवछत्रपतींच्या पूर्ण न झालेल्या इच्छा सांगीतल्या आहेत आणि त्यांचे आदेश पूर्णत्वाला घेवून जाणे आपली जबाबदारी आहे.. हे सुद्धा सांगितल आहे हा विचार सदैव चित्तात ठेवून आपन मार्गक्रमन करू.*
*🚩पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्रिवार व…
👍3
Signed shivchhatrapati001
3 Apr 2025, 02:39 UTC655 views1 reactionsread 9 August 2026 Video
*आज ३ एप्रिल...*
*अर्थात मऱ्हाटापातशाह, रयतेचे राजे,छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी...*
*🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺*
*जोवर या क्षितिजावरुन सुर्य वर येतोय,*
*तोवर महाराज या सह्याद्रितून रोज उगवणार!*
*इथल्या मातीतला जोवर हिरवा अंकुर फुटतोय*
तोवर महराज या मातीतून रोज डोकावणार*
*....तुमच्या आमच्या पिढ्या येत जात राहतील,*
*पण छत्रपती नावाचे वादळ या मातीत रोज घोंगावणार..*
*कोण म्हणतं आजच्या दिवशी शिवछत्रपती गेले.. शिवछत्रपती हा एक…
❤1
Signed shivchhatrapati001
3 Apr 2025, 02:31 UTC487 viewsread 9 August 2026 *श्री शिवछत्रपतींची पुण्यतिथी चैत्र शुद्ध पौर्णिमा,शनिवार (हनुमान जन्मोत्सव) तारीख १२ एप्रिल २०२५ रोजी आहे 🙇🏻🌸*
_आज ३ एप्रिल १६८० फिरंगी तारखेनुसार पुण्यतिथी आहे लक्षात असू द्यावे 🙏🏻_
जय शिवशंभू 🚩
@shivchhtrapati001
Signed shivchhatrapati001
30 Mar 2025, 04:58 UTC606 viewsread 9 August 2026 Photo
*वसंतऋतूच्या आगमनासोबत साजरा होणारा गुढीपाडवा हा नवचैतन्य, नवनिर्मिती, नवउत्साह, नवसंकल्पांचा सण आहे. मराठी नववर्षाच्या या मंगलप्रसंगी तुमच्या जीवनात सुखसमृद्धी, भरभराट, आरोग्य, आनंद नांदो, सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या खुप शुभेच्छा*✨❤️
Signed shivchhatrapati001
30 Mar 2025, 02:57 UTC552 views3 reactionsread 9 August 2026 वढू.बू. छञपती संभाजी महाराज समाधी स्थळावर
सुध्दा गुढी उभारली जाते.
गुढीपाडव्याला विरोध म्हणून.. भगवा झेंडा उभारा
म्हणणारे, छत्रपती संभाजी राजांच्या हत्याचे कारण देत
अप्रचार करणारे
हिंदू नाहीत काही दशका आगोदर धर्मांतरित झालेले
आहेत, व पाळलेले मानसिक गुलाम त्यांचा मूळ
अजेंडा.
हें प्रत्येक सणाला विरोध करणे हाच आहे..
हिंदू नववर्ष शालीवाहन शक गुढीपाडव्याला जो
विरोध सुरू होतो ते हिंदूंच्या प्रत्येक संस्कृतीवर हें
आघात करत …
👍3
Signed shivchhatrapati001
30 Mar 2025, 02:57 UTC405 viewsread 9 August 2026 Photo
Photo, posted without a caption
Signed shivchhatrapati001
30 Mar 2025, 02:56 UTC487 viewsread 9 August 2026 Photo
*स्वागत करुया नववर्षाचे, उभारुनी उंच गुढी 🚩* *शिवछत्रपतींच्या आशिर्वादाने भरून वाहो सुखांनी प्रथम मुहुर्ताची आनंदघडी 💫*
*तुम्हाला व कुटूंबियांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️*
असेच सदैव सोबत रहा ही प्रेमळ सदिच्छा ! 😇
#shivchhatrapati001
Signed shivchhatrapati001
29 Mar 2025, 08:40 UTC475 views1 reactionsread 9 August 2026 Video
Video, posted without a caption
❤1
Signed shivchhatrapati001
29 Mar 2025, 01:43 UTC532 views3 reactionsread 9 August 2026 Photo
🙏🏽 आज छत्रपती शंभूराजांचे घनिष्ठ मित्र कवी कलश यांचा हि हौतात्म्य दिवस 🥺
इतिहासाच्या पानांत हरवलेल्या, कटकारस्थानी लोकांनी बदनाम केलेल्या, शंभूराजांच्या जीवापाड मैत्रीसाठी, स्वराज्यासाठी हसत हसत त्या औरंग्याचे अन्याय अत्याचार सहन करुन बलिदान देणाऱ्या..
स्वामीनिष्ठ, कविराज, छंदोगामात्य कवी कलश यांना बलीदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏼🚩😭💪🏽
👍2❤1
Signed shivchhatrapati001
23 Mar 2025, 04:49 UTC769 viewsread 9 August 2026 Video
Video, posted without a caption
Signed shivchhatrapati001
Showing the 12 most recent of 20 posts we hold for @shivchhatrapati001. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.