7 Aug 2026, 02:11 UTC9 viewsread 9 August 2026 Photo
मंडल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मंडल आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी संघर्ष करणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात मंडल योद्ध्यांना विनम्र अभिवादन!
आजचा दिवस केवळ मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचा दिवस नाही, तर भारतीय संविधानाने दिलेल्या सामाजिक न्याय, समता, प्रतिनिधित्व आणि समान संधीच्या अधिकारांचा विजयदिन आहे.
मंडल आयोगामुळे इतर मागासवर्गीय (OBC) समाजाला शिक्षण, रोजगार आणि शासन-प्रशासनात घटनात्मक प्रतिनिधित्वाचा मार्ग खुला …
Signed Ram Wadibhashme
5 Jul 2026, 02:47 UTC31 viewsread 9 August 2026 मंडल आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीत अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे, सामाजिक न्यायाचे प्रखर पुरस्कर्ते आणि माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
१९९० मध्ये विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्या काळात देशाचे राजकारण एका निर्णायक वळणावर उभे होते. एका बाजूला काही राजकीय पक्ष आणि संघटना धार्मिक व सा…
Signed Ram Wadibhashme
5 Jul 2026, 02:47 UTC26 viewsread 9 August 2026 Photo
Photo, posted without a caption
Signed Ram Wadibhashme
1 Jul 2026, 03:23 UTC33 viewsread 9 August 2026 Photo
ओबीसींचे मसीहा शरद यादव यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
मंडल आयोग हा केवळ एक सरकारी अहवाल म्हणून न राहता, त्याची प्रभावी अंमलबजावणी होऊन सामाजिक समावेशकतेचे व्यापक मंच निर्माण करण्यात शरद यादव यांचा मोलाचा वाटा आहे.
ओबीसी चळवळीला राष्ट्रीय राजकारणात मानाचं आणि निर्णायक स्थान मिळवून देणारे ते एक अग्रगण्य नेतृत्व होते. सामाजिक न्याय, समता आणि हक्कांसाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. त्यांच्या कार्यामुळे क…
Signed Ram Wadibhashme
1 Jul 2026, 02:59 UTC23 viewsread 9 August 2026 Photo
ओबीसींचे मसीहा शरद यादव यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
मंडल आयोग हा केवळ एक सरकारी अहवाल म्हणून न राहता, त्याची प्रभावी अंमलबजावणी होऊन सामाजिक समावेशकतेचे व्यापक मंच निर्माण करण्यात शरद यादव यांचा मोलाचा वाटा आहे.
ओबीसी चळवळीला राष्ट्रीय राजकारणात मानाचं आणि निर्णायक स्थान मिळवून देणारे ते एक अग्रगण्य नेतृत्व होते. सामाजिक न्याय, समता आणि हक्कांसाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. त्यांच्या कार्यामुळे क…
Signed Ram Wadibhashme
30 Jun 2026, 03:00 UTC21 viewsread 9 August 2026 Photo
न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
भारतीय न्यायव्यवस्थेतील एक निर्भीड, प्रामाणिक आणि लोकशाही मूल्यांशी बांधील असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.
मंडल आयोगाच्या अंमलबजावणीदरम्यान इंदिरा साहनी (मंडल) प्रकरणाच्या संदर्भात न्यायमूर्ती सावंत यांनी स्पष्ट केले होते की, घटनेच्या कलम १६ (४) अंतर्गत 'मागास वर्ग' ओळखण्यासाठी आर्थिक निकष लावता येत नाही…
Signed Ram Wadibhashme
26 Jun 2026, 02:00 UTC34 views1 reactionsread 9 August 2026 Photo
लोककल्याणकारी राजा राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची ज्योत प्रज्वलित करणारे, बहुजन समाजाच्या उत्थानासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे महान समाजसुधारक म्हणजे राजर्षी शाहू महाराज.
शिक्षण, शेती, उद्योग आणि सामाजिक सुधारणा यांना प्राधान्य देत त्यांनी एका न्याय्य आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीचा आदर्श घालून दिला. दीन-दुबळे, वंचित आणि शोषित घटकांना मुख्य प्रवाहात…
❤1
Signed Ram Wadibhashme
14 May 2026, 01:30 UTC52 viewsread 9 August 2026 Photo
अथांग विद्वत्ता, अढळ स्वाभिमान, अपराजित शौर्य आणि स्वराज्यनिष्ठेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणारे छत्रपती संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर राष्ट्रनिष्ठा, त्याग आणि संघर्षाचे जाज्वल्य प्रतीक होते. छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#SambhajiMaharaj #ChhatrapatiSambhajiMaharaj #Swarajya #Rakshak #OBCAdhikariKarmachariSangh
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघसोबत जॉईन👇🏻व्हा! *सभासद नोंदणी लिंक:…
Signed Ram Wadibhashme
11 May 2026, 03:19 UTC46 viewsread 9 August 2026 Photo
महात्मा ज्योतिराव फुले “महात्मा” पदवी प्रदान दिन!
सत्य, समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे
स्त्री-शूद्र-अतिशूद्रांच्या मुक्तीचे महानायक, सत्यशोधक विचारांचे जनक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना सन ११ मे १८८८ मध्ये मुंबईतील मांडवी कोळीवाडा येथे जनतेतर्फे “महात्मा” ही पदवी प्रदान करण्यात आली.
ही केवळ पदवी नव्हती तर अन्याय, अंधश्रद्धा, जातिव्यवस्था आणि सामाजिक गुलामगिरीविरुद्ध त्या…
Signed Ram Wadibhashme
3 May 2026, 01:41 UTC46 views1 reactionsread 9 August 2026 Photo
हमीद दलवाई यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
अंधश्रद्धा, धर्मांधता आणि सामाजिक विषमतेविरुद्ध निर्भीड आवाज उठवणारे, मुस्लिम समाजात सुधारणा, स्त्री-स्वातंत्र्य आणि प्रबोधनाची मशाल पेटवणारे प्रखर विचारवंत, लेखक आणि समाजसुधारक — हमीद दलवाई
त्यांनी केवळ प्रश्न उपस्थित केले नाहीत, तर विचार करण्याची नवी दिशा दिली. धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावादी.मूल्यांचा पुरस्कार करत समाजाला आत्मपरीक्षणाची गरज त्यांनी द…
❤1
Signed Ram Wadibhashme
1 May 2026, 04:26 UTC37 viewsread 9 August 2026 Photo
महाराष्ट्र दिन | मराठी राजभाषा दिन | आंतरराष्ट्रीय कामगार दिन | बौद्ध पौर्णिमा
१ मे हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना (1960) झाली. मराठी अस्मिता, संस्कृती आणि स्वाभिमानाचा अभिमानाचा दिवस.
मराठी ही केवळ भाषा नाही, तर आपली ओळख, संस्कृती आणि विचारांची परंपरा आहे. तिचे जतन व संवर्धन हीच आपली जबाबदारी आहे.
आजचा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून ही साजरा केला जातो…
Signed Ram Wadibhashme
30 Apr 2026, 06:44 UTC28 viewsread 9 August 2026 Photo
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे…
हे सर्व पंथ, संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे…
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजिरी भजनाद्वारे अंधश्रद्धा निर्मूलन आणि जातिभेद विरोधात प्रबोधन केले. 'ग्रामगीता' आणि भजनांतून त्यांनी मानवी मूल्ये, विज्ञाननिष्ठा आणि सामाजिक समतेचा संदेश दिला. चुकीच्या रूढी, अंधश्रद्धा व दांभिक भक्ती न करता, मानवामध्येच देव शोधावा, असा विचार त्यांनी आपल्या भजनांतून मांडला. समता, बंधुता आ…
Signed Ram Wadibhashme
Showing the 12 most recent of 20 posts we hold for @obc_aks. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.