16 Dec 2024, 08:24 UTC≈1,780 views7 reactionsread 16 August 2026 बायकोला घरकामात माणुसकीतून मदत केली तरी काही ना काही चुका काढणारच...!
एक दिवशी अंडी बॉईल केली तर बोलली, "बॉईल कशाला केली, *फ्राय* करायची होती....!"
दुसऱ्या दिवशी अंडी फ्राय केली तर बोलली, "फ्राय कशाला केली, बॉईल करायची होती....!"
मी तिसऱ्या दिवशी दोन अंडी *बॉईल* केली आणि दोन अंडी फ्राय केली....!
बायको किचनमध्ये आली, बराच वेळ ती त्या अंड्याकडे बघून शेवटी म्हणालीच, "अहो, तुम्हाला जरा तरी कळते का??, जी अंडी फ्राय…
❤7
24 Oct 2024, 14:25 UTC≈2,680 views2 reactionsread 16 August 2026 मन्या : जो माझी इच्छा पुरी करेल,
त्याला मी एक लाख रुपये देईन.
जन्या : बोल! तुझी काय इच्छा आहे?
मन्या : मला दोन लाख रुपये हवे आहेत.
😆🤣😋😉
❤2
24 Oct 2024, 14:25 UTC≈2,520 views2 reactionsread 16 August 2026 मन्या : बॉस! माझा पगार वाढवा,
आता माझं लग्न झालं आहे.
बॉस : ऑफिसच्या बाहेर होणाऱ्या
दुर्घटनांना आम्ही जबाबदार नाही.
😆🤣😋😉
❤2
24 Oct 2024, 14:24 UTC≈2,410 views6 reactionsread 16 August 2026 मी आठवीत शिकत असतानाची गोष्ट! आई वडीलांना मार्कशीट दाखवली ज्यात मला गणितात १०० पैकी ९० गुण मिळाले होते!
.
घरच्यांनी मार्कशीट पाहिली आणि मला मारायला सुरुवात केली तू कधीपासून इतका हुशार झालास? नक्कीच तू ९ चे ९० केले असावेत....
.
तू स्वतः "0" वाढवलेस असे म्हणुन मला मारत होते आणि मी "0" वाढवले नाही असे म्हणत रडत होतो..!
पण कुटुंबीय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि मला मारहाण सुरूच होती.
,
,
..
.
आज इतक्या वर्षा…
❤6
24 Oct 2024, 14:24 UTC≈1,840 views1 reactionsread 16 August 2026 एकदा एका महिलांच्या ग्रुपमध्ये पैज लागते. सगळ्यात जास्त काम करणारी गृहिणी कशी ओळखायची? सगळ्या जणी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भेटायचं ठरवतात. परीक्षक त्यापैकी एकीची निवड करणार असतात. परीक्षक - सगळ्यांना बोलावून घ्या. मग मी सांगते कोण आहे ते. थोड्या वेळानं ते एकीचा हात पकडून म्हणतात, सगळ्यात जास्त काम करणारी हीच आहे. सगळ्या जणी विचारतात, 'कशावरुन?' परीक्षक - हीच्या मोबाइलची बॅटरी ९५% आहे.
😆🤣😋😉
❤1
24 Oct 2024, 14:23 UTC≈1,660 views3 reactionsread 16 August 2026 स्नेहा: काय गं मीना, हल्ली स्टेट्स वर नविन - नविन पदार्थ नाही टाकत??
.
.
.
.
.
.
.
मेघा: आई बोलली की, रेसिपी ट्राय करायची असेल तर भांडी पण घासावी लागतील...
😆🤣😋😉
❤3
24 Oct 2024, 14:23 UTC≈1,560 views3 reactionsread 16 August 2026 आयुष्यातला एक तणावाचा क्षण: जेव्हा एक पाणीपुरी तोंडात असते, दुसरी तोंडात असते
.
.
.
आणि तिसरी देण्यासाठी पाणीपुरीवाला सज्ज असतो.
😆🤣😋😉
❤3
24 Oct 2024, 14:23 UTC≈1,500 views3 reactionsread 16 August 2026 बंड्या : Hey... जेवलीस का तू?
प्रिया : उशीर केलास भावा...
परवाच लग्न झाले माझे...
😆🤣😋😉
❤3
24 Oct 2024, 14:23 UTC≈1,440 views1 reactionsread 16 August 2026 ज्यांचं कोणी नसतं त्यांचं
.
.
.
.
.
.
Charging Full असतं.
😆🤣😋😉
❤1
23 Aug 2024, 12:41 UTC≈2,050 views6 reactionsread 16 August 2026 स्मार्ट सेल्समन कसा असतो? एका सेल्समननं दारावरची बेल वाजवली. साधारण ३५ ते ४० च्या दरम्यान असलेल्या एका स्त्रीनं दरवाजा उघडला. सेल्समन - बेबी, तुझी आई आहे का घरात? आम्ही एक चांगली वॉशिंग पावडर विकतो आहोत
.
.
.
.
.
त्या स्त्रीनं सेल्समनकडून लगेच १० पाकिटं विकत घेतली.
😆🤣😋😉
❤6
23 Aug 2024, 12:41 UTC≈1,930 views2 reactionsread 16 August 2026 एक मित्र दुसऱ्या मित्राला...
मन्या : अरे! गर्लफ्रेण्ड मेकअपवर करत असलेली...
माझ्या पैशांची उधळपट्टी सहन होत नाही.
जन्या : अरे! पैसे दणं बंद कर.
मन्या : मग मेकपविना तिला पाहणं सहन होत नाही.
😆🤣😋😉
❤2
23 Aug 2024, 12:41 UTC≈1,850 views2 reactionsread 16 August 2026 मनी : या जगात खूप लबाड माणसं आहेत.
जनी : का? काय झालं?
मनी : आज सकाळी दुधवाला मला १०० रुपयाची फाटकी नोट देऊन निघून गेला.
जनी : कुठे आहे ती नोट?
मनी : ती नोट भाजीवाल्याला देऊन, मी भाजी विकत घेतली.
😆🤣😋😉
❤2
Showing the 12 most recent of 20 posts we hold for @marathivinodikatta. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.