4 May 2025, 19:23 UTC828 viewsread 9 August 2026 *5] श्री रुरु भैरव*
👉रुरू भैरवाच्या हातात कवटी, कुऱ्हाड, भांडे आणि तलवार आहे. हे परमेश्वराचे नग्न रूप आहे आणि या रूपात भगवान बैलावर स्वार आहेत. रुरु भैरवाच्या अंगाभोवती एक नाग गुंडाळलेला आहे. त्याच्या तीन हातात शस्त्र आणि एका हातात भांडे आहे. रुरु भैरवाची पूजा केल्याने चांगले ज्ञान आणि बुद्धी प्राप्त होते.
*👉मंत्र आणि त्याचा संपूर्ण अर्थ*
*मंत्र:* ओम भ्रां रुरु भैरवाय नमः
*अर्थ :* या मंत्राचा अर्थ असा आहे की आपण…
Signed swami
3 Jan 2025, 13:59 UTC≈1,100 viewsread 9 August 2026 🌹🙏🏻 *जय हरी विठ्ठल*🙏🏻🌹
*गाढवाचे घोडे !*
*आम्ही करू दृष्टीपुढे !!*
*चघळी वाहाणा !*
*माघारिया बांडा सुना !!*
*सोंगसंपादनी !*
*तरि करू शुद्ध वाणी !!*
*तुका म्हणे खळ !*
*करू समयी निर्मळ !!*
🌹🙏🏻 *विठ्ठल विठ्ठल*🙏🏻🌹
*गाढवाचे घोडे म्हणजे इंद्रियांचा दास असलेल्या मनुष्याला देखील आम्ही घोड्याप्रमाणे म्हणजे जसा साधू बुद्धिवान असतो त्याप्रमाणे आम्ही त्याला करू. म्हणजेच इंद्रियांचा स्वामी करू.*
*असा मनुष्य वारंवार वाहणा…
Signed swami
1 Jul 2024, 12:55 UTC≈1,650 viewsread 9 August 2026 *स्वामी म्हणतात - जिव्हाळायाचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही.🌸*
*संकटातून वाचल्याशिवाय जिवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्या शिवाय श्वासाची किमंत समजत नाही.🌸*
*मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात, परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत.*
*🌸!!श्री स्वामी समर्थ!!🌸*
https://www.instagram.com/reel/C8xXd8hOxiy/?igsh=MTNycjZ2eHMzNjZ4Yg==
Signed swami
13 May 2024, 13:41 UTC≈1,870 viewsread 9 August 2026 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🌹🙏 माझी आई स्वामी माऊली 🙏🙏
https://www.instagram.com/reel/C66Rux6M3Ym/?igsh=MTVkbGtzbndidjY4Ng==
Signed swami
13 May 2024, 13:34 UTC≈1,810 viewsread 9 August 2026 Video
Video, posted without a caption
Signed swami
26 Oct 2023, 10:35 UTC≈2,150 viewsread 9 August 2026 🌹🙏🏼 *श्री स्वामी समर्थ 🙏🏼🌹 *भगवंताचे प्रेम लागायला सत्संगतीचा मार्ग अतिशय उत्तम आहे यात शंकाच नाही.नाम हे एकच साधन असे आहे की आपल्याला ते प्रयत्नाने घेता येईल. ते नाम तुम्ही सर्वांनी निःशंकपणे घ्या. त्या नामाच्या विरुद्ध तुम्हाला कुणीही सांगितले तरी त्याचे ऐकू नका. ते नाम कसे घ्यावे वगैरे चिकित्सेत तुम्ही पडू नका. तुम्ही नाम घ्यायला लागा, भगवंताचे प्रेम तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. अगदी सतत निश्चयाने नाम घ्या...…
Signed swami
17 Jan 2023, 03:36 UTC≈2,850 viewsread 9 August 2026 Photo
Photo, posted without a caption
Signed swami
17 Jan 2023, 03:36 UTC≈2,570 viewsread 9 August 2026 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
🌹🌹 १७ जानेवारी - नाम व इतर साधने. 🌹🌹
नवविधा भक्तीचा श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण इत्यादि क्रम हा सृष्टिक्रमाला धरून आहे. मनुष्यप्राणी जन्माला आला की शिकायला सुरूवात करतो ती श्रवणापासूनच. मुके लोक बहिरे असलेच पाहिजेत, कारण श्रवण न झाल्याकारणानेच त्यांना बोलता येत नाही. मनुष्यप्राणी ज्या देशात जन्माला येतो त्या देशाची भाषा बोलतो. म्हणून श्रवणानंतर कीर्तन म्हणजे बोलणे; आणि बोलणे झाल्यानंतर कृती …
Signed swami
12 Aug 2022, 03:52 UTC≈2,600 viewsread 9 August 2026 Forwarded from @MarathiChannelsList
🗓️ शुक्रवार, १२ ऑगस्ट
Maharashtra Times यांच्या सौजन्याने,
━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━
टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔥️ Jobs Katta
🔥️ THE KRANTIVEER
🔥️ K.G.F 2
🔥️ Marathi Motivation ADDA 🥰😎😎
🔥️ श्री स्वामी समर्थ सेवेकरी जळगाव
🔥️ 🌏 मराठी व्याकरण (OFFICIAL)™ 🌎
🔥️ DD Sahyadri serials
🔥️ 📚MPSC STI PSI ASO Combine📚
🔥️ 😎 Mumbai Indians Fan 😎
🔥️ किशोर मोटिवेशन
🔥️ Mahara…
Signed मराठी चॅनेल्स प्रमोशन - Marathi channels Promotion
4 Jul 2022, 17:07 UTC≈2,920 viewsread 9 August 2026 तुम्हीच तारणहार हा
विश्वास ठाम आहे
तुमच्यासाठी जीवन माझे
समर्पित आहे
तुमच्या चरणांवरी वाहिल्या
मी माझ्या निष्ठा
तुम्ही प्रसन्न होण्या करीन
प्रयत्नांची पराकाष्ठा
तुम्हीच माझे माय बाप गुरु
सर्वस्व तुम्ही माझे
नकळे किती काळचे
ऋणानुबंध तुमचे माझे
तुम्हीच केले धन्य मला
पाठिशी राहुनी
तुमचाच एक आधार मला
माझ्या जीवनीं
श्री मिलिंद द करमरकर
०४-०७-२०२२
.
Signed swami
3 Jun 2022, 03:48 UTC≈3,140 viewsread 9 August 2026 *रोही पंचाक्षरी*
*धन्य पंढरी*
धन्य पंढरी
अवनीवरी
वसे तिथे तो
अमुचा हरी ॥१॥
धावे अधीरा
भीमा ती वीरा
इंद्रायणीसी
भेटते नीरा ॥२॥
वेग तो उरी
देव तो दुरी
शांत जाहली
पंढरपुरी ॥३॥
जोडूनी कर
ते कटीवर
युगानुयुगे
तू विटेवर ॥४॥
दर्शना आस
भक्तांसी खास
जळी स्थळी तो
तुझा आभास ॥५॥
विठू गजर
तो शुभंकर
चराचरात
शुभ प्रहर ॥६॥
तू ह्रदयात
कणाकणात
वसलासी तू
अंतर्मनात ॥७॥
जप अखंड
कधी ना खंड
विठ्ठल नाम
गुंजे त्रिखंड ॥८॥
मन हो दंग
…
Signed swami
3 Jun 2022, 03:39 UTC≈2,010 viewsread 9 August 2026 🌷 *ऐक्य मंत्र*🌷
अतिशय प्रभावी
ऐक्य मंत्र :- *यं वैदिका मन्त्रदृश्य: पुराणा : |* *इन्दं यमं मातरीश्वान माहू : |* *वेदान्तिनो$ निर्वचनीयमेकं : |* *यं ब्रम्हशब्देन विनिर्दिशन्ति : |* *शैवा यमीशं शिवइत्यवोचन् : |* *यं वैष्णवा विष्णुरितिस्तुवन्ति : |* *बुद्धस्तथार्हनिति बौद्ध जैना : |* *सत् श्री अकालेति च सिक्खसंत : |* *शास्तेति केचित कतिचित्कुमार : |* 🧘 *स्वामीति मातेति पीतेति भक्त्या : |* *यं प्रार्थयन्ते जागदीशितारं :…
Signed swami
Showing the 12 most recent of 20 posts we hold for @jalgaonswami123. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.