26 Dec 2024, 10:40 UTC≈4,370 views2 reactionsread 8 August 2026 *कल्याण पूर्वेतील नंदादीप नगर चक्कीनाका येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने मन अत्यंत दुःखी झाले आहे. एका निरागस बारा वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे ऐकून अंतःकरण हेलावून गेले.आज पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. त्या निष्पाप आत्म्याला शांती लाभो आणि कुटुंबाला या दु:खातून सावरण्याची ताकद मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना."*
*Facebook post link*
https://www.facebook.c…
❤1👍1
26 Dec 2024, 10:40 UTC≈3,340 viewsread 8 August 2026 *भारतरत्न माजी प्रधानमंत्री श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जयंतीनिमित्त बदलापूरमध्ये कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीने 'अटल संध्या' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माजी केंद्रीय पंचायत राज्य मंत्री श्री.कपिलजी पाटील यांच्याहस्ते माझा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप ज्येष्ठ नेते माननीय जगन्नाथजी पाटील, महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री नामदार श्री.गणेशजी नाईक, आमदार श्री.कुमारजी आयलानी, कोकण…
26 Dec 2024, 10:40 UTC≈2,280 viewsread 8 August 2026 *कल्याण पूर्व मधील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा,आमदार चित्राताई वाघ यांच्या सोबत पीडित मुलीच्या घरी जाऊन कुटुंबीयांची विचारपूस केली व सांत्वन व्यक्त केले. तसेच परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे भेट देऊन या प्रकरणाचा तपास जलद गतीने होण्यासाठी सूचना दिल्या. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, कल्याण पूर्व मंडळ अध्य…
27 Oct 2024, 07:32 UTC≈2,160 views9 reactionsread 8 August 2026 Photo
Photo, posted without a caption
👍7🙏2
8 Oct 2024, 14:27 UTC≈2,300 views2 reactionsread 8 August 2026 *राज्याचे मंत्री मा.श्री.रविंदजी चव्हाण साहेब यांच्यावतीने डोंबिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या नमो रमो नवरात्री उत्सवास आमदार श्री.गणपत काळू गायकवाड यांच्या पत्नी सौ.सुलभा गणपत गायकवाड ह्या सहभागी होऊन गरब्याचा आनंद घेतला.*
*Facebook post link*
https://www.facebook.com/reel/551852133987514
*instagram post link*
https://www.instagram.com/p/DA22tdBShwE/
*twitter post link*
https://x.com/ganpatgaikwad9/status/1843…
👍2
8 Oct 2024, 14:26 UTC≈1,700 viewsread 8 August 2026 *आमदार श्री.गणपत काळू गायकवाड यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या कल्याण पूर्वेतील कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार श्री.गणपत काळू गायकवाड यांच्या पत्नी सौ.सुलभा गणपत काळू गायकवाड यांच्या हस्ते पार पडला.*
*Facebook post link*
https://www.facebook.com/reel/8372574702821506
*instagram post link*
https://www.instagram.com/p/DA3VPTTyZxR/
*twitter post link*
https://x.com/ganpatgaikwad9/status/1843640094776783096
…
13 Sept 2024, 08:23 UTC≈1,490 viewsread 8 August 2026 https://www.instagram.com/p/C_2HtCYy_lu/
13 Sept 2024, 08:21 UTC≈1,380 views0 reactionsread 8 August 2026 *गणपती संगे येतात गौरी, वाढते उत्सवाची शोभा खरी!*
*गौरी भरते आनंद अंगणी, सुख समृद्धी नांदो घरोघरी !!*
*कल्याण पूर्वेतील नागरिकांच्या घरोघरी जाऊन आमदार श्री.गणपत काळू गायकवाड यांच्या पत्नी सौ.सुलभा गणपत गायकवाड यांनी गौरी-गणपतीचे दर्शन घेतले आणि या पावन प्रसंगी सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती नांदो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली*
*Facebook post link*
https://www.facebook.com/reel/8256965111055262
*i…
10 Sept 2024, 07:38 UTC≈1,070 viewsread 8 August 2026 Photo
Photo, posted without a caption
25 Aug 2024, 14:28 UTC≈1,220 viewsread 8 August 2026 *श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिर भागवत गीता पाठ्यक्रम व लड्डू गोपाल अभिषेक कार्यक्रमाचे आयोजन आमदार श्री गणपत काळू गायकवाड यांच्या कार्यालयात करण्यात आले होते.यावेळी सौ.सुलभा गणपत गायकवाड यांनी उपस्थित राहून शुभआशीर्वाद घेतले आणि भगवान कृष्णाला अभिषेक केला.*
*Facebook post link*
https://www.facebook.com/reel/3425381014428577
*instagram post link*
https://www.instagram.com/p/C_FK2OyxsND/
*twitter post link*
https://…
23 Aug 2024, 08:49 UTC980 viewsread 8 August 2026 *कल्याण पूर्वेतील राय हेवन बिल्डिंग मधील सभासदांनी सोसायटीमधील नागरिकांच्या सेवेसाठी व्हीलचेअर व स्टेचरची मागणी केली होती. त्यानुसार आज सोसायटीला विचार व स्टेचर सुपूर्द करण्यात आली. यावेळी मा.नगरसेविका मनीषा गायकवाड, शर्मिला गायकवाड,चेतन म्हात्रे,सपना म्हात्रे, जयश्री सानप, पार्वती पगारे, जयश्री फाळके तसेच सोसायटी मधील पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.*
*Facebook post link*
https://www.facebook.com/mlaganpatgaikwad/po…
23 Aug 2024, 08:47 UTC738 viewsread 8 August 2026 *भारतीय जनता पार्टी 142 कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र व आमदार श्री.गणपत काळू गायकवाड यांच्या पत्नी सौ. सुलभा गणपत गायकवाड यांच्या वतीने माता-भगिनींसाठी मंगळागौरी स्पर्धेचे पार्वती मॅरेज हॉल, कल्याण पूर्व येथे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी बसफुगडी, झिम्मा, लाट्या बाई लाट्या, दंडफुगडी, अगोटा- पागोटा असे अनेक मंगळागौरीचे खेळ खेळत मनसोक्त आनंद लुटला. उत्स्फुर्त व उत्तम सादरीकरण करणाऱ्या महिलांना बक्षीसही देण्यात आली.*…
Showing the 12 most recent of 20 posts we hold for @ganpatgaikwad9. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.