22 Jul 2026, 16:33 UTC≈2,120 views5 reactionsread 20 August 2026 Photo
राजस्थान शाळा प्रकरण (सवाई माधोपूर, जुलै 2026) – GS-4 Ethics
राजस्थानातील सवाई माधोपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत शिक्षकाचे ₹1,000 हरवल्याच्या संशयावरून इयत्ता IX व XI मधील विद्यार्थिनींची झडती घेण्यात आली. दोन शिक्षकांनी विद्यार्थिनींना मारहाण केली व कपडे काढण्यास भाग पाडल्याचा आरोप झाला. कोणतीही रक्कम सापडली नाही. या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) स्वतःहून (Suo Motu) दखल घेत राज्य सरकारकडून अहवाल माग…
❤4🔥1
22 Jul 2026, 13:07 UTC≈1,870 views2 reactionsread 20 August 2026 Photo
केस स्टडी : ₹20,000 साठी बहिणीचा सांगाडा बँकेत
ओडिशामधील एका हृदयद्रावक घटनेत, एका गरीब व्यक्तीला आपल्या मृत बहिणीच्या खात्यातील ₹20,000 मिळवण्यासाठी तिचा मृत्यू सिद्ध करावा लागला. आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे त्याने बहिणीच्या सांगाड्याचे अवशेष खांद्यावर घेऊन बँकेत जाऊन प्रशासनासमोर आपली व्यथा मांडली. ही घटना दारिद्र्य, लालफीतशाही आणि प्रशासनातील असंवेदनशीलतेचे गंभीर चित्र उभे करते. एखाद्या नागरिकाला आपला हक्क मि…
❤1🥰1
22 Jul 2026, 12:25 UTC≈1,320 views3 reactionsread 20 August 2026 Photo
CPR मुळे PMPMML बसचालकाचा जीव वाचला – एक प्रेरणादायी घटना (Ethics GS-4)
पुण्यात PMPMML चे बसचालक अनिल अंबुरे यांना बस चालवत असताना अचानक छातीत तीव्र वेदना होऊन हृदयविकाराचा झटका (Cardiac Arrest) आला. त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी रमेश धवरे यांनी प्रसंगावधान राखत बस तात्काळ थांबवली, प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री केली आणि विलंब न करता चालकाला CPR (Cardiopulmonary Resuscitation) दिले. त्यानंतर चालकाला ता…
❤1🔥1🥰1
22 Jul 2026, 11:15 UTC≈1,170 views5 reactionsread 20 August 2026 Photo
GS-4 (Ethics) | नैतिक विश्लेषण
सरन्यायाधीश हे न्यायपालिकेच्या निष्पक्षतेचे आणि संविधानिक मूल्यांचे प्रतीक असतात. त्यामुळे त्यांच्या सार्वजनिक वक्तव्यांमध्ये संयम, संवेदनशीलता, निष्पक्षता आणि लोकांचा विश्वास या मूल्यांचे प्रतिबिंब दिसणे अपेक्षित असते. पोलीस अत्याचारासारख्या संवेदनशील विषयावर "मला असे व्हिडिओ पाहण्यात रस नाही" असे वक्तव्य न्यायालयीन प्रक्रियेवर भर देणारे असू शकते; परंतु नैतिकदृष्ट्या ते पीडितांप्रती अ…
❤3🔥1🥰1
22 Jul 2026, 08:08 UTC≈1,010 views2 reactionsread 20 August 2026 Photo
नीतिशास्त्र म्हणजे व्याख्या आणि उदाहरणे
नागरी सेवा मुख्य परीक्षेतील GS-4 (Ethics) हा असा पेपर आहे, ज्यामध्ये केवळ माहिती नसून समज, विचार आणि मांडणी यांना महत्त्व दिले जाते. त्यामुळे नीतिशास्त्रातील कोणतीही संकल्पना फक्त व्याख्या लिहून पूर्ण होत नाही; त्या व्याख्येला समर्पक उदाहरणाची जोड मिळाली, तरच उत्तर प्रभावी आणि विश्वासार्ह बनते.
यशस्वी उमेदवारांच्या उत्तरांमध्ये एक समान गोष्ट दिसून येते—प्रत्येक Ethics Key Wor…
❤1🔥1
22 Jul 2026, 05:10 UTC995 views3 reactionsread 20 August 2026 CASE STUDY – धार्मिक मिरवणुकीतील दोन गटांमधील तणाव (GS-4 Ethics | 20 गुण)
तुम्ही एका संवेदनशील जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात. तुमच्या जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या धार्मिक समुदायांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. अनेक वर्षांपासून दोन्ही समुदाय आपापल्या धार्मिक मिरवणुका शांततेत काढत आले आहेत. यावर्षी मात्र दोन्ही समुदायांच्या मिरवणुकांचा मार्ग आणि वेळ एकाच ठिकाणी एकाच वेळी येत असल्याने वाद निर्माण झाला आहे.
दोन्ही समुदाय…
❤1🔥1🥰1
21 Jul 2026, 10:58 UTC986 views3 reactionsread 20 August 2026 लोकशाहीतील असहमतीचे व्यवस्थापन : नैतिक प्रशासनाची खरी कसोटी
लोकशाही ही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसून ती नागरिकांच्या सक्रिय सहभागावर आणि सत्तेला प्रश्न विचारण्याच्या अधिकारावर आधारलेली असते. त्यामुळे आंदोलन, निदर्शने आणि असहमती व्यक्त करणे ही लोकशाहीची दुर्बलता नसून तिची ताकद आहे. जेव्हा नागरिक किंवा विद्यार्थी एखाद्या सार्वजनिक प्रश्नावर शांततापूर्ण पद्धतीने एकत्र येऊन आपली भूमिका मांडतात, तेव्हा ते संविधानाने …
❤1🔥1🥰1
21 Jul 2026, 07:39 UTC≈1,110 views6 reactionsread 20 August 2026 CASE STUDY (GS-4 Ethics | 20 गुण)
तुम्ही एका जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात. राज्यातील स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे हजारो विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून शांततापूर्ण आंदोलन करत आहेत. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले असून त्यांची प्रमुख मागणी म्हणजे पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा प्रक्रियेत सुधारणा.
दहाव्या दिवशी आंदोलन अधिक तीव्र होते. काही विद्…
❤3🎉1👍1🥰1
21 Jul 2026, 06:57 UTC988 views2 reactionsread 20 August 2026 CASE STUDY (GS-4 Ethics | 20 गुण)
देशभरात स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांविरोधात हजारो विद्यार्थी दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, दोषींवर कठोर कारवाई आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी सुधारणा.
आंदोलन अनेक दिवस पूर्णपणे शांततेत सुरू असते. मात्र, संसदेकडे मोर्चा निघाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पुढे जाण्यापास…
❤1🎉1
21 Jul 2026, 04:22 UTC944 views2 reactionsread 20 August 2026 Photo
नैतिक प्रशासन : लोकशाहीत आंदोलन हा नागरिकांचा अधिकार, तर कायदा व सुव्यवस्था राखणे ही राज्याची जबाबदारी आहे. या दोन्हींच्या समतोलासाठी मानवी प्रतिष्ठा, संयम, प्रमाणबद्ध बलप्रयोग आणि संवाद हीच नैतिक प्रशासनाची खरी ओळख आहे.
- UDAAN IAS ACADEMY TEAM...🌿
❤1🔥1
20 Jul 2026, 17:53 UTC≈1,000 views9 reactionsread 20 August 2026 Photo
"सड़कें जब सूनी हो जाती हैं, तो संसद आवारा हो जाती है।" - डॉ. राममनोहर लोहिया
जेव्हा नागरिक रस्त्यावर उतरून लोकशाही पद्धतीने प्रश्न विचारणे, आंदोलन करणे आणि सत्तेला उत्तरदायी धरणे थांबवतात, तेव्हा संसद लोकांच्या अपेक्षांपासून दूर जाऊन निरंकुश किंवा बेफिकीर होण्याचा धोका वाढतो.
🔥7❤1👏1
UDAAN IAS ACADEMY pinned Deleted message
Showing the 12 most recent of 20 posts we hold for @UDAAN_IAS_ACADEMY1. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.