18 Sept 2026, 15:05 UTC17 views1 reactionsread 19 September 2026 Photo
आज एक जाहिरात पाहू. ही जाहिरात चुकांनी ओसंडून वाहते आहे. ठरवून करायच्या म्हटल्या तरी इतक्या चुका करत लिहिणं शक्य होणार नाही आपल्याला. कोण वीर हे असं लिहू शकतात कोण जाणे. तुम्हालादेखील मराठीवर होणारे असे अनेक अत्याचार दिसत असतील. असे नमुने ‘शब्दांचीच रत्ने’कडे अवश्य पाठवा.
‘शब्दांचीच रत्ने’ टेलिग्रामवर तर आहेतच. पण त्याशिवाय आपली यूट्यूब वाहिनी आहे, फेसबुक पान आहे आणि इन्स्टाग्राम, ट्विटर हँडलदेखील आहे. तिथेही तुम्ही…
😁1
16 Sept 2026, 15:11 UTC33 views1 reactionsread 19 September 2026 Video
कविवर्य ना.धों. महानोर यांचा आज जन्मदिन. त्यांच्या अनेक कविता कित्येकांना तोंडपाठ असतात. निसर्गाशी त्यांचं घट्ट नातं होतं. त्यांच्या कवितांतून ते सहज दिसतं. तुम्हाला सर्वात आवडणारी त्यांची कविता कोणती ते टिप्पणी करून अवश्य सांगा. त्यांच्या स्मृतीस ‘शब्दांचीच रत्ने’चं सादर वंदन.
काही माणसांना स्वतःच्या सांपत्तिक स्थितीचा प्रचंड गर्व असतो — नुसती गुर्मी. सगळीकडे अरेरावी, उर्मटपणा, उद्धटपणा. अशांना काहीतरी जबरदस्त नाव …
😁1
13 Sept 2026, 15:04 UTC54 views1 reactionsread 19 September 2026 Photo
या भाषेतला शब्द त्या भाषेत गेला आणि त्याचा अर्थ बदलला याची पुष्कळ उदाहरणं पाहिली आहेत आपण. पण एखादा शब्द लिहिलेली लिपी बदलली आणि त्याचा अर्थ काहीच्या काही बदलला हा चमत्कार आज पाहू.
‘शब्दांचीच रत्ने’ टेलिग्रामवर तर आहेतच. पण त्याशिवाय आपली यूट्यूब वाहिनी आहे, फेसबुक पान आहे आणि इन्स्टाग्राम, ट्विटर हँडलदेखील आहे. तिथेही तुम्ही ‘शब्दांचीच रत्ने’ वाचू शकता.
पण खरं विचाराल, तर आपल्या ब्लॉगचं सदस्यत्व घ्या — ते निःशुल्क…
❤1
11 Sept 2026, 15:04 UTC56 views1 reactionsread 19 September 2026 Photo
२०२० साल आठवतं? मार्च महिन्यापासून सगळं काही बंद झालं, तेही बऱ्याच दीर्घ कालावधीसाठी. आपली जीवनशैली आमूलाग्र बदलली. आणि भाषेतही काही नव्या शब्दांनी शिरकाव केला. ‘विलगीकरण’ हा त्यातलाच एक शब्द. याच शब्दावर आधारित ही एक धम्माल. करोनाकाळात ही प्रसिद्ध झाली होती. पण त्यावेळी सगळ्यांच्या मनावर प्रचंड ताण होता. आता या शब्दांच्या खेळाचा आनंद लुटा, कोणत्याही ताणाशिवाय.
‘शब्दांचीच रत्ने’ टेलिग्रामवर तर आहेतच. पण त्याशिवाय आप…
😁1
9 Sept 2026, 15:00 UTC58 views2 reactionsread 19 September 2026 Video
सुप्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांचा आज वाढदिवस. त्यांना त्यानिमित्त ‘शब्दांचीच रत्ने’च्या हार्दिक शुभेच्छा. त्यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली अनेक गाणी कमालीची लोकप्रिय आहेत. त्यातलं तुम्हाला सर्वात जास्त आवडणारं गाणं कोणतं ते टिप्पणी करून अवश्य सांगा.
काही काही बाबतींमधे मराठी एकमेवाद्वितीय आहे. आपल्या मराठीत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अन्य भाषांमधे नाहीत. आज असेच काही शब्द.
‘शब्दांचीच रत्ने’ टेलिग्रामवर तर आहेतच.…
👍2
8 Sept 2026, 15:04 UTC50 views1 reactionsread 19 September 2026 Photo
आशा भोसले यांचा आज जन्मदिन. त्यांच्या स्मृतीस ‘शब्दांचीच रत्ने’चं सादर अभिवादन. त्यांनी गायलेली अनेक गाणी आपल्या भावविश्वाचा अविभाज्य भाग आहेत. त्यातलं तुमचं सर्वात आवडतं गाणं कोणतं (हे सांगणं अतिशय अवघड याची कल्पना आहे. कारण त्यांनी गायलेली कित्येक गाणी आपल्याला प्रचंड आवडतात. त्यातलं एक कसं निवडावं!) हे टिप्पणीत अवश्य सांगा.
रविवारी कोडं आणि त्याच आठवड्यात त्याचं उत्तर हा आपला शिरस्ताच आहे. तेव्हा, हे घ्या रविवारी…
👍1
6 Sept 2026, 15:01 UTC56 views2 reactionsread 19 September 2026 Photo
काही शब्द आपण पुष्कळ वापरतो. पण ते नेमके कसे लिहायचे (आणि म्हणून उच्चारायचे) याविषयी अनेकांच्या मनात गोंधळ असतो. मग काय, लिहिताना (आणि उच्चारताना) होतात गफलती. आजचा लेख अशाच एका शब्दाविषयी. आणि हो, हे आहे एक कोडं. त्याचं उत्तर मेसेज पाठवून (निरोप पाठवून किंवा सांगावा धाडून) द्या. कमेंट करून (टिप्पणी करून) फोडू नका. निरोप पाठवण्यासाठी बटण दिलं आहेच. त्यावर क्लिक केलंत की झालं काम.
‘शब्दांचीच रत्ने’ टेलिग्रामवर तर आहे…
❤2
2 Sept 2026, 15:02 UTC94 views2 reactionsread 19 September 2026 Video
वस्तू वापरात आहे पण शब्द विस्मरणात गेला ही सर्वात दुर्दैवी अवस्था. स्वयंपाकघरातल्या अनेक भांड्यांची हीच गत झाली आहे. आज असाच एक शब्द.
‘शब्दांचीच रत्ने’ टेलिग्रामवर तर आहेतच. पण त्याशिवाय आपली यूट्यूब वाहिनी आहे, फेसबुक पान आहे आणि इन्स्टाग्राम, ट्विटर हँडलदेखील आहे. तिथेही तुम्ही ‘शब्दांचीच रत्ने’ वाचू शकता.
पण खरं विचाराल, तर आपल्या ब्लॉगचं सदस्यत्व घ्या — ते निःशुल्क आहे. ते घेतलंत म्हणजे नवे लेख सर्वात आधी वाचाय…
❤2
30 Aug 2026, 15:04 UTC93 views3 reactionsread 19 September 2026 Photo
‘चाफा बोले ना’ हे गाणं सर्वपरिचित आहे. पण त्याचे ‘कवी बी’ हे नाव मात्र फारसं परिचित नाही. त्यांचं मूळ नाव नारायण मुरलीधर गुप्ते. त्यांनी मोजक्याच कविता लिहिल्या. पण सगळ्या अतिशय तरल, अतिशय अर्थपूर्ण. आज त्यांचा स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतीस ‘शब्दांचीच रत्ने’चं अभिवादन.
एकमेकांसारख्या दिसणाऱ्या शब्दांचं मूळ एकच असेल असं काही सांगता येत नाही. अशा शब्दांचं मूळ शोधावं तर अनेकदा दोन अगदी भिन्न भाषांमधल्या, दोन भिन्न अर्था…
❤3
28 Aug 2026, 15:04 UTC76 views1 reactionsread 19 September 2026 Photo
आज रक्षाबंधन. बहीण-भावाच्या सुंदर नात्याला एका वेगळ्याच उंचीवर नेणारा सण. त्यानिमित्त तुम्हां सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हा सण तुम्ही कसा साजरा केलात ते टिप्पणी करून अवश्य कळवा.
उच्चारानुसार लेखन असावं हे खरं. पण याचा अतिरेक झाला की काय गोंधळ होतात ते सोबतचा लेख वाचलात की कळून येईल.
‘शब्दांचीच रत्ने’ टेलिग्रामवर तर आहेतच. पण त्याशिवाय आपली यूट्यूब वाहिनी आहे, फेसबुक पान आहे आणि इन्स्टाग्राम, ट्विटर हँडलदेखील आहे. त…
😁1
25 Aug 2026, 15:05 UTC80 views2 reactionsread 19 September 2026 Video
आज एका विस्मरणात गेलेल्या शब्दाची कैफीयत. अत्यंत अर्थपूर्ण शब्द. त्याला एक नाही, दोन अर्थ आहेत! आणि दुर्दैव हे की त्या दोहोंपैकी कोणत्याच अर्थाने आपण तो फारसा वापरत नाही. कोणता तो शब्द? वाचा सोबतचा लेख म्हणजे मुद्दा लक्षात येईल.
‘शब्दांचीच रत्ने’ टेलिग्रामवर तर आहेतच. पण त्याशिवाय आपली यूट्यूब वाहिनी आहे, फेसबुक पान आहे आणि इन्स्टाग्राम, ट्विटर हँडलदेखील आहे. तिथेही तुम्ही ‘शब्दांचीच रत्ने’ वाचू शकता.
पण खरं विचारा…
👍2
23 Aug 2026, 15:03 UTC83 views1 reactionsread 19 September 2026 Photo
आजचं साहित्यरत्न म्हणजे विंदा करंदीकरांच्या एका भन्नाट कवितेच्या दोन ओळी. अतिशय प्रगाढ तत्त्वज्ञान साध्या शब्दांत मांडणं ही काही सोपी गोष्ट नव्हे. पण विंदा हे लीलया करतात. म्हणजे क्षणभरात अशा दोन ओळी वाचायच्या आणि त्यावर विचार करण्यात पुढचा किती तरी वेळ गुरफटून जायचं असा प्रकार. असो.
आज विंदा करंदीकरांचा जन्मदिन. त्यामुळे आज हे साहित्यरत्न प्रसिद्ध करणं विशेष औचित्याचं. त्यांच्या पवित्र स्मृतीस ‘शब्दांचीच रत्ने’चा स…
❤1
Showing the 12 most recent of 20 posts we hold for @ShabdRatne. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.