24 Aug 2026, 01:46 UTC404 views1 reactionsread 30 August 2026 Forwarded from @mpsc_group_c_2026
MPSC ( तलाठी ) पूर्व परीक्षा टार्गेट
२४ ऑगस्ट २०२६
१) विषय भूगोल
महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान, विस्तार आणि सीमा (शेजारील राज्ये आणि समुद्रकिनारा).
राज्याची भूरचना: कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत (घाट व शिखरे), आणि महाराष्ट्र पठार (पूर्व व पश्चिम विभाग).
२) गणित :- गुणोत्तर व प्रमाण
३) राज्यघटना:- भारताचा महान्यायवादी , न्यायव्यवस्था.
https://t.me/mpsc_group_c_2026
❤1
23 Aug 2026, 05:45 UTC457 views2 reactionsread 30 August 2026 Forwarded from @mpsc_group_c_2026Photo
ॲप मध्ये भारतीय राज्यघटना टेस्ट 01 अपलोड झाली आहे.
आज संध्याकाळी 6 वाजता विज्ञान टेस्ट 02 अपलोड होईल.
ॲप लिंक :- https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.mnedj
ॲप डाऊनलोड करून MPSC गट क 2026 टेस्ट सिरीज बॅच वर क्लिक करा खाली स्क्रोल करा Free contest दिसेल तिथे Test 01 समोर Attempt ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा टेस्ट सुरू होईल
🛑 टेस्ट 01 भारतीय राज्यघटना आणि टेस्ट 02 विज्ञान या दोन्ही टेस्ट फ्री आहेत …
❤2
22 Aug 2026, 03:54 UTC512 viewsread 30 August 2026 Forwarded from @mpsc_group_c_2026
आज राज्यघटना विज्ञान गणित बुध्दीमत्ता जे टॉपिक काल पर्यंत अभ्यसाले त्या टॉपिक ची चांगली revision करा
Selection साठी Revision ला खूप महत्त्व असते
🛑 उद्या विषय निहाय टेस्ट ॲप मध्ये अपलोड होईल
टेस्ट ०१ राज्यघटना ( ३० प्रश्न ३० गुण वेळ १८ मिनिट )
टेस्ट ०२ विज्ञान ( २० प्रश्न २० गुण वेळ १२ मिनिट )
टेस्ट अभ्यासक्रम ( या आठवड्यात ज्या टॉपिक वर टार्गेट दिले होते ते सर्व टॉपिक असतील )
टेस्ट लॅपटॉप कम्प्युटर मोबाइल वर ऑनल…
20 Aug 2026, 04:46 UTC635 viewsread 30 August 2026 Forwarded from @mpsc_group_c_2026File
सामान्य_विज्ञान_Cell_—_सेल_—_पेशी_.pdf
20 Aug 2026, 03:58 UTC632 views2 reactionsread 30 August 2026 Forwarded from @mpsc_group_c_2026
🎯 ७० दिवसांचे नियोजन : दिवस पाचवा 🎯
🗓️ आज: २० ऑगस्ट
👇 आजचे अभ्यासाचे टार्गेट
१. विषय: राज्यघटना — संसद (Parliament)
संसदेची रचना
राज्यसभा (Rajya Sabha)
रचना
सदस्यसंख्या
निवडणूक पद्धती
कार्यकाळ
सदस्यांची पात्रता
राज्यसभेचे विशेष अधिकार
लोकसभा (Lok Sabha)
रचना
सदस्यसंख्या
निवडणूक
कार्यकाळ
सदस्यांची पात्रता
लोकसभेचे विशेष अधिकार
लोकसभा व राज्यसभा यांतील महत्त्वाचे फरक
संसद सदस्यांची पात्रता व अपात्रता
लोकसभा अध्यक्ष व उ…
❤1🔥1
19 Aug 2026, 02:23 UTC595 views3 reactionsread 30 August 2026 Forwarded from @mpsc_group_c_2026
🎯 ७० दिवसांचे नियोजन : दिवस चौथा 🎯
🗓️ आज: १९ ऑगस्ट
🔥 आजचे दिनविशेष (१९ ऑगस्ट):
१९ ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन (World Photography Day) म्हणून साजरा केला जातो.
👇 आजचे अभ्यासाचे टार्गेट
१. विषय: राज्यघटना (घटक - केंद्रीय कार्यकारी मंडळ / Union Executive)
राष्ट्रपती (President): पात्रता, निवड प्रक्रिया, शपथ, अधिकार (कायदेविषयक, कार्यकारी, वित्तीय, न्यायविषयक, आणीबाणी अधिकार) आणि महाभियोग प्रक्रिया.
उपराष्ट्रपती (V…
❤2🔥1
18 Aug 2026, 01:31 UTC623 views2 reactionsread 30 August 2026 Forwarded from @mpsc_group_c_2026
🎯 ७० दिवसांचे नियोजन : दिवस तिसरा 🎯
🗓️ आज: १८ ऑगस्ट
विद्यार्थी मित्रांनो,
कालच्या टार्गेटवर तुम्ही नक्कीच पूर्ण निष्ठा आणि ताकदीने मात केली असेल. अभ्यासात सातत्य (Consistency) हेच यश मिळवून देणारे सर्वात मोठे हत्यार आहे!
🔥 आजचे दिनविशेष (१८ ऑगस्ट):
स्वातंत्र्यसंग्राम इतिहास:
१८ ऑगस्ट १९४५ हा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कथित विमान अपघाताशी जोडला गेलेला आहे. आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेला हादर…
❤1🔥1
17 Aug 2026, 04:17 UTC647 viewsread 30 August 2026 Forwarded from @mpsc_group_c_2026File
मूलभूत हक्क.pdf
https://t.me/mpsc_group_c_2026
17 Aug 2026, 02:23 UTC798 views1 reactionsread 30 August 2026 🎯 ७० दिवसांचे संकल्प नियोजन : दिवस दुसरा 🎯
🗓️ आज: १७ ऑगस्ट
विद्यार्थी मित्रांनो,
सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा! सण-उत्सव साजरे करताना आपल्याला आपल्या अभ्यासाचे ध्येय विसरून चालणार नाही.
🔥 आजचे दिनविशेष (१७ ऑगस्ट):
आजच्या दिवसाला अत्यंत प्रेरणादायी आणि अद्वितीय ऐतिहासिक महत्त्व आहे.
शिवकालीन इतिहास: १७ ऑगस्ट १६६६ - याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे यांनी अत्यंत शिताफीने औरंगजेबाच्या हाता…
❤1
16 Aug 2026, 03:51 UTC769 views1 reactionsread 30 August 2026 Forwarded from @mpsc_group_c_2026File
संविधान सभेची रचना.pdf
https://t.me/mpsc_group_c_2026
❤1
16 Aug 2026, 03:29 UTC842 viewsread 30 August 2026 Forwarded from @mpsc_group_b_and_c_2026File
भारतीय राज्यघटना आणि राज्यशास्त्र चा पूर्ण syllabus pdf मध्ये दिला आहे.
भारतीय राज्यघटना व राज्यशास्त्र परीक्षेत 15 मार्क्स साठी विचारला जाणार आहे
आत्ता सर्व घटक पूर्ण होणार नाहीत काही निवडक घटक ज्यावर MPSC आयोग वारंवार प्रश्न विचारते ( उदा. घटना निर्मिती , मूलभूत हक्क etc ) ते घटक पूर्ण समजून त्यांची चांगली तयारी करा त्यावर किमान 2/3 वेळा Revision झालीच पाहिजे
सोबत PYQ आणि टेस्ट सोडवणे खूप खूप महत्वाचे आहे योग्य न…
16 Aug 2026, 01:40 UTC804 viewsread 30 August 2026 आज पासून 70 दिवस रोज टार्गेट दिले जाईल..
आज 16 ऑगस्ट
सकाळी 4/5 तास राज्यघटना ( घटनानिर्मिती , संघराज्य व त्यांचे क्षेत्र , नागरिकत्व )
दुपारी बुद्धिमत्ता 2 तास ( बैठक व्यवस्था )
संध्याकाळी 1 तास चालू घडामोडी ( जानेवारी २०२६ )
Showing the 12 most recent of 19 posts we hold for @talathi_bharti_2026. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.