22 Aug 2026, 03:55 UTC59 views1 reactionsread 22 August 2026 Forwarded from @mpsc_group_c_2026
आज राज्यघटना विज्ञान गणित बुध्दीमत्ता जे टॉपिक काल पर्यंत अभ्यसाले त्या टॉपिक ची चांगली revision करा
Selection साठी Revision ला खूप महत्त्व असते
🛑 उद्या विषय निहाय टेस्ट ॲप मध्ये अपलोड होईल
टेस्ट ०१ राज्यघटना ( ३० प्रश्न ३० गुण वेळ १८ मिनिट )
टेस्ट ०२ विज्ञान ( २० प्रश्न २० गुण वेळ १२ मिनिट )
टेस्ट अभ्यासक्रम ( या आठवड्यात ज्या टॉपिक वर टार्गेट दिले होते ते सर्व टॉपिक असतील )
टेस्ट लॅपटॉप कम्प्युटर मोबाइल वर ऑनल…
❤1
21 Aug 2026, 03:22 UTC127 views0 reactionsread 22 August 2026 Forwarded from @kotwal_bharti_2026File
महसुल_सेवक_पदभरती_सन_2026_बाबत_पत्र_19_08_2026.pdf
महसूल सेवक (कोतवाल) 2912 पदे रिक्त आहेत
कोतवाल पद भरती सर्व प्रोसेस ३० नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करायची आहे.
सर्व जिल्ह्याच्या ( जिल्हा निहाय) जाहिराती लवकरच येतील
कोतवाल पदासाठी पात्रता :-
१) ४ थी पास
२) स्थानिक रहिवासी
वय :-१८ ते ४० वर्ष
पगार :- कोतवाल पदासाठी १५००० महिना मानधन असते.
लवकरच कोतवाल पदासाठी अभ्यासक्रम मागील वर्षातील पेपर आणि स्टडी मटेरियल खालील Tel…
19 Aug 2026, 02:24 UTC169 viewsread 22 August 2026 Forwarded from @mpsc_group_c_2026
🎯 ७० दिवसांचे नियोजन : दिवस चौथा 🎯
🗓️ आज: १९ ऑगस्ट
🔥 आजचे दिनविशेष (१९ ऑगस्ट):
१९ ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन (World Photography Day) म्हणून साजरा केला जातो.
👇 आजचे अभ्यासाचे टार्गेट
१. विषय: राज्यघटना (घटक - केंद्रीय कार्यकारी मंडळ / Union Executive)
राष्ट्रपती (President): पात्रता, निवड प्रक्रिया, शपथ, अधिकार (कायदेविषयक, कार्यकारी, वित्तीय, न्यायविषयक, आणीबाणी अधिकार) आणि महाभियोग प्रक्रिया.
उपराष्ट्रपती (V…
18 Aug 2026, 03:14 UTC176 views2 reactionsread 22 August 2026 Forwarded from @mpsc_group_c_2026
🎯 ७० दिवसांचे नियोजन : दिवस तिसरा 🎯
🗓️ आज: १८ ऑगस्ट
विद्यार्थी मित्रांनो,
कालच्या टार्गेटवर तुम्ही नक्कीच पूर्ण निष्ठा आणि ताकदीने मात केली असेल. अभ्यासात सातत्य (Consistency) हेच यश मिळवून देणारे सर्वात मोठे हत्यार आहे!
🔥 आजचे दिनविशेष (१८ ऑगस्ट):
स्वातंत्र्यसंग्राम इतिहास:
१८ ऑगस्ट १९४५ हा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कथित विमान अपघाताशी जोडला गेलेला आहे. आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेला हादर…
❤1🔥1
17 Aug 2026, 04:17 UTC179 viewsread 22 August 2026 Forwarded from @mpsc_group_c_2026File
मूलभूत हक्क.pdf
https://t.me/mpsc_group_c_2026
17 Aug 2026, 02:24 UTC232 views1 reactionsread 22 August 2026 🎯 ७० दिवसांचे संकल्प नियोजन : दिवस दुसरा 🎯
🗓️ आज: १७ ऑगस्ट
विद्यार्थी मित्रांनो,
सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा! सण-उत्सव साजरे करताना आपल्याला आपल्या अभ्यासाचे ध्येय विसरून चालणार नाही.
🔥 आजचे दिनविशेष (१७ ऑगस्ट):
आजच्या दिवसाला अत्यंत प्रेरणादायी आणि अद्वितीय ऐतिहासिक महत्त्व आहे.
शिवकालीन इतिहास: १७ ऑगस्ट १६६६ - याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे यांनी अत्यंत शिताफीने औरंगजेबाच्या हाता…
❤1
16 Aug 2026, 03:29 UTC209 views1 reactionsread 22 August 2026 Forwarded from @mpsc_group_b_and_c_2026File
भारतीय राज्यघटना आणि राज्यशास्त्र चा पूर्ण syllabus pdf मध्ये दिला आहे.
भारतीय राज्यघटना व राज्यशास्त्र परीक्षेत 15 मार्क्स साठी विचारला जाणार आहे
आत्ता सर्व घटक पूर्ण होणार नाहीत काही निवडक घटक ज्यावर MPSC आयोग वारंवार प्रश्न विचारते ( उदा. घटना निर्मिती , मूलभूत हक्क etc ) ते घटक पूर्ण समजून त्यांची चांगली तयारी करा त्यावर किमान 2/3 वेळा Revision झालीच पाहिजे
सोबत PYQ आणि टेस्ट सोडवणे खूप खूप महत्वाचे आहे योग्य न…
👍1
15 Aug 2026, 02:40 UTC270 viewsread 22 August 2026 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
ज्यांच्या बलिदानामुळे आणि अथांग संघर्षामुळे आपण आज मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत, त्या सर्व अमर स्वातंत्र्यसैनिकांना आणि वीर जवानांना मानाचा मुजरा!
5 Aug 2026, 12:41 UTC394 views1 reactionsread 22 August 2026 Forwarded from @mpsc_group_c_2026Photo
https://t.me/mpsc_group_c_2026
❤1
27 Jul 2026, 04:30 UTC626 views1 reactionsread 22 August 2026 Forwarded from @mpsc_group_b_and_c_2026File
महाराष्ट्रातील समाजसुधारक या घटकावर पूर्व परीक्षेत 3 ते 5 प्रश्न विचारले जातात
वरील नोट्स 11 वी च्या जुन्या पुस्तकांतील आहेत
सर्वांनी आज आणि उद्या या नोट्स काळजीपूर्वक वाचून शॉर्ट नोट्स तयार करा
बुधवारी या घटकावर सर्व समावेशक नोट्स आणि MPSC ने आज पर्यंत या घटकावर जे प्रश्न विचारले असतील ते प्रश्न सविस्तर स्पष्टीकरणासह pdf नोट्स मध्ये मिळतील
गुरुवारी या घटकावर लेक्चर होईल
https://t.me/mpsc_group_b_and_c_2026
❤1
23 Jul 2026, 06:51 UTC913 views1 reactionsread 22 August 2026 १. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी): १५३९ जागा
२. तांत्रिक सहायक: ३ जागा
३. वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल (गट-क): ११ जागा
४. सहायक अधीक्षक (गट-क): ११ जागा
शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा:
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (कोणत्याही टायपिंग सर्टिफिकेटची गरज नाही!).
वयोमर्यादा:
खुला प्रवर्ग: १९ ते ३८ वर्षे
मागासवर्गीय प्रवर्ग: १९ ते ४३ वर्ष
📅 परीक्षा व अर्ज शुल्क माह…
❤1
22 Jul 2026, 14:35 UTC625 viewsread 22 August 2026 Forwarded from @mpsc_group_b_and_c_2026Photo
शुक्रवार ( 24/07/2026 )
daily Target + दर्जेदार नोट्स
PYQ with explanation
आयोगाच्या धर्तीवर Test सिरीज
आत्ता पासूनच पूर्व सोबत मुख्य परीक्षा ची नियोजन बद्द परिपूर्ण तयारी
अधिक माहिती साठी Telegarm चॅनेल जॉईन करून ठेवा
https://t.me/mpsc_group_b_and_c_2026
Showing the 12 most recent of 19 posts we hold for @talathi_bharti_2025_2026. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.