19 Sept 2023, 14:14 UTC561 views1 reactionsread 8 August 2026 Photo
💁🏻♀️ नोकरी शोधताय... पण नोकरी भरतीविषयीच्या जाहिराती तुमच्यापर्यंत मिळत नाही...?
🤷🏻♂️ चिंता कशाला करताय..! Stay Updated च्या चॅनेलवर मिळतील तुम्हाला नोकरीभरतीच्या अपडेट्स.
🪀 नोकरी भरतीच्या अपडेट्स तुमच्याही व्हॉट्सॲपवर मिळविण्यासाठी आमच्या Stay Updated व्हाट्सअॅप चॅनेलला फॉलो करा.
👇🏻👇🏻
https://channel.stayupdatedindia.com/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टीप - जॉईन होण्यासाठी काही अडचण येत असेल तर WhatsApp ॲपला अपडेट करा.
👍1
Signed Aniket Darkunde
26 Mar 2022, 12:09 UTC≈1,400 views2 reactionsread 8 August 2026 👍 विभाज्यतेच्या कसोटय़ा
➡️ जॉईन करा - @stayupdatedofficial
▪️ २ ने नि:शेष भाग जाणारी संख्या - संख्येच्या एककस्थानी ०, २, ४, ६, ८ यापैकी कोणताही अंक असल्यास.
▪️ ३ ची कसोटी- संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला ३ ने नि:शेषभाग जात असल्यास.
▪️ ४ ची कसोटी- संख्येच्या शेवटच्या २ अंकांनी तयार होणाऱ्यासंख्येला ४ ने नि:शेष भाग जात असल्यासअथवा संख्येच्या शेवटी कमीतकमी दोन शून्यअसल्यास.
▪️ ५ ची कसोटी- संख्येच्या एकक स्थानचा अ…
👍2
Signed Aniket Darkunde
9 Mar 2022, 13:21 UTC≈1,330 views2 reactionsread 8 August 2026 😋 आंबट-गोड चिंच खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?
जॉइन टेलिग्राम - @stayupdatedofficial
👉🏻 नुसतं 'चिंच' असं नाव उच्चारलं तरी तुमच्या तोंडाला पाणी येत तर ही माहिती तुमच्यासाठी ठरू शकेल.
नक्की वाचा 👉🏻
https://stayupdatedindia.com/five-benefits-of-eating-tamarind/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👨🏻🏫 ब्लॉगिंगचे धडे आता मराठीमध्ये 🚩 माझी मराठी या वेबसाईटवर....
नवीन काही करण्याची आवड असेल तर ही पोस्ट नक्की वाचा..
ब्लॉगरवर व…
👍2
Signed Aniket Darkunde
6 Oct 2021, 03:00 UTC≈1,960 views1 reactionsread 8 August 2026 🎗🎗जपानच्या पंतप्रधानपदी किशिदा.🎗🎗
🦋जपानचे पंतप्रधान म्हणून संसदेने फुमियो किशिदा यांची निवड केली आहे. त्यांना आता करोनाची साथ व सुरक्षा आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे, याशिवाय राष्ट्रीय निवडणूक अटळ बनल्याचे सांगण्यात आले.
🦋किशिदा हे योशिहिडे सुगा यांची जागा घेत असून त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. किशिदा व त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोमवारी झाला. सुगा एक वर्ष अधिकारपदावर होते. करोना साथ व ऑलिम्पिक…
👍1
Signed Ganesh Jagtap
6 Oct 2021, 02:59 UTC≈1,420 viewsread 8 August 2026 🔖🔖नीट’ परीक्षा रद्द करण्यासाठी स्टॅलिन यांचे १२ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र 🔖🔖
❗️वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा मिळविण्यासाठी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी बारा राज्यांकडे पत्राद्वारे पाठिंबा मागितला आहे. त्यांनी याबाबत संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले असून शिक्षण क्षेत्रात राज्य सरकारचा प्रभाव असला पाहिजे, या घटनात्मक तत्त्वाचे पालन करण्याचे आ…
Signed Ganesh Jagtap
6 Oct 2021, 02:58 UTC939 viewsread 8 August 2026 ✅✅ स्वर्णिम विजय वर्षानिमित्त बांगलादेश नौदलाचे जहाज विशाखापट्टणम येथे दाखल. ✅✅
🛳 बांगलादेश नौदलाचे जहाज (BNS) ‘सोमुद्र अविजान’ 03 ऑक्टोबर 2021 रोजी पूर्व नौदल कमांडच्या पाच दिवसांच्या दौऱ्यासाठी विशाखापट्टणम येथे दाखल झाले.
⛴ बांगलादेश नौदल जहाजाचा हा दौरा राष्ट्रपिता बंधू शेख मुजीबुर रहमान यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि ज्यामुळे बांगलादेश स्वतंत्र झाला त्या 1971 भारत-पाक युद्धाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त स्वर्णी…
Signed Ganesh Jagtap
6 Oct 2021, 02:56 UTC844 viewsread 8 August 2026 🟠लष्करी सराव(समविष्ट देश ):-
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
१. नसीम अल बहर:- भारत व ओमान
२. नोमॅडीक इलेफंट:- भारत व मंगोलिया
३. वरुणा :-भारत व फ्रान्स
४. SIMBEX:- भारत व सिंगापूर
५. सूर्यकिरण:- भारत व नेपाळ
६. AL Nagh Li:- भारत व ओमान
७. युद्ध अभ्यास :- भारत व अमेरिका
८. समप्रीती-७ :- भारत व बांगलादेश
९. मित्र-शक्ती :- भारत व श्रीलंका
१०. कोकण: भारत व ब्रिटन
११. इंद्र:- भारत व रशिया
१२. मलबार :- भारत,यु…
Signed Ganesh Jagtap
5 Oct 2021, 04:16 UTC705 viewsread 8 August 2026 लेहमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या खादी तिरंग्याचं अनावरण! वजन, लांबी-रुंदी पाहून चक्रावून जाल!
२ ऑक्टोबर हा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून लेहमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या खादीच्या राष्ट्रीय ध्वजाचं अनावरण करण्यात आलं आहे. महात्मा गांधीजींच्या १५२व्या जयंतीनिमित्ताने हा तिरंगा तिथे लावण्यात आला असून त्याचं उद्घाटन लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आर. के. माथूर यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. यावेळी भारताचे लष्करप्रमुख मनोज नरवणे द…
Signed Ganesh Jagtap
3 Oct 2021, 09:18 UTC650 viewsread 8 August 2026 ✅ गळीत धान्य ✅
■तेलबिया
●महाराष्ट्रातील तेलबियांच्या पिकांमध्ये सूर्यफूल भुईमूग करडई सोयाबीन तीळ जवस यासारख्या पिकांचा समावेश होतो.
●हे सर्व गळीत धान्य पीक महाराष्ट्रात घेतली जातात.
●होळी धान्य पिकांमध्ये सोयाबीन हे महाराष्ट्राचे प्रमुख तेलबिया पिके आहे.
●गळीत धान्य पिके महाराष्ट्रातील हंगामात घेतले जातात.
●खरीप रब्बी जायद हंगाम
●क्षेत्र व उत्पन्न:
●तेलबिया खाली सर्वाधिक क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यांचा उतरता क्…
Signed Ganesh Jagtap
3 Oct 2021, 09:17 UTC507 viewsread 8 August 2026 भारतात तब्बल २३७ अब्जाधीश; गौतम अदानी कुटुंबाने दिवसाला कमावले १ हजार २ कोटी!
गौतम अदानी आणि कुटुंबाने २०२१ मध्ये प्रतिदिन सर्वाधिक १,००२ कोटी रुपये कमावले आहेत. ज्यामुळे ते आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२१ नुसार ५.०५ लाख कोटी रुपये संपत्ती असणारे भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत कुटुंब बनले आहेत. तर, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाने २०२० मध्ये शेवटची यादी जाहीर झाल्यापासून द…
Signed Ganesh Jagtap
3 Oct 2021, 09:16 UTC419 viewsread 8 August 2026 ◆ भूजल पुनर्भरण
शेत पातळीवर पाणी अडवून जिरविण्यासाठी खोल नांगरणी, उताराला आडवी नांगरणी करावी. म्हणजे पावसाचे वाहते पाणी कमी वेगाने थांबून वाहते, जमिनीत जास्त प्रमाणात मुरते.
◆ कच्चा बंधारा
आपल्या शेताच्या बाजूने वाहणाऱ्या नाल्यात दगड मातीमध्ये छोटासा बांध घालावा. साठविलेले पाणी दीर्घकाळ जमिनीत मुरत राहते.
हे बंधारे दरवर्षी बांधावे लागतात. कमीत कमी खर्चात, श्रमदानाचे असे बंधारे जागोजागी बांधल्यास जमिनीत पाण्याचे प…
Signed Ganesh Jagtap
3 Oct 2021, 09:14 UTC423 viewsread 8 August 2026 महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)
आंबोली (सिंधुदुर्ग)
खंडाळा (पुणे)
लोणावळा (पुणे)
भिमाशंकर (पुणे)
चिखलदरा-गाविलगड (अमरावती)
जव्हार (पालघर)
तोरणमाळ (नंदुरबार)
पन्हाळा (कोल्हापूर)
महाबळेश्वर (सातारा)
पाचगणी (सातारा)
कोयनानगर (सातारा)
माथेरान (रायगड)
मोखाडा(ठाणे)
सूर्यामाळ (ठाणे)
म्हैसमाळ (औरंगाबाद)
येडशी (उस्मानाबाद)
रामटेक (नागपूर)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍Join- @stayupdatedofficial
Signed Ganesh Jagtap
Showing the 12 most recent of 20 posts we hold for @stayupdatedofficial. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.