30 Nov 2025, 08:44 UTC≈9,010 views39 reactionsread 27 September 2026 शंभू चरित्रं भाग २०
(वाचा आणि शेअरं करा)
कोंडाजी पकडला गेला, कोंडाजीचे हात दारूगोळ्याच्या कोठाराला लागण्या आधीच कलम केले गेले. कोंडाजीला तोफेला बांधण्यात आलं. अरे! नगारंखाण्यावरं त्याच्या धडाचे तुकडे.. तुकडे उडवले, कोंडाजीच मस्तक नगारंखाण्याला टांगलं. अरे! तट कोंडाजीच्या स्वामीनिष्ठ रक्ताचा अभिषेक दर्याला झाला आणि दर्या रक्ताळला, 'चिंधड्या-चिंधड्या' उडवल्या. जे साथीदारं सापडले त्यांची मस्तकं मारली. मराठे कापले गेले…
❤37👍2
4 Nov 2025, 05:44 UTC≈9,740 views12 reactionsread 27 September 2026 शंभू चरित्रं भाग १९
(वाचा आणि शेअरं करा)
औरंगजेबानं जाळं टाकलं, "जंजीऱ्याच्या सिद्धीला" औरंगाजेबानी उकसवलं... "मराठ्यांवर चाल करा", पोर्तुगीजांना फितवलं... "चालून जा मराठ्यांवर", इंग्रज हाताशी धरंले..."आक्रमणं करा मराठ्यांवर"
पोर्तुगीज, इंग्रज, मोघल... बस्सं !!!
एक नाही, दोन नाही तब्बल बारा गडं उभारल्या स्वराज्याच्या विरोधात, आणि तब्बल बारा गड्यांवर निखराची पंजेफाड करत "सर्जा संभाजी राजा" झुंजत राहिला... झुंजत रा…
❤12
28 Oct 2025, 03:53 UTC≈7,770 views6 reactionsread 27 September 2026 शंभू चरित्रं भाग १८
(वाचा आणि शेअरं करा)
तीन वर्ष झाली, साडे तीन वर्ष झाली, चार वर्ष झाली. औरंगजेबानी फतेह्वानला सांगितलं, "तूम सिर्फ़ नाम के ही फ़तेहखान हो...... आव वापस!"..." अब ! कौन जाएगा?" आणि उभा राहिला कासम खान... "हम जायेंगे!"
पुन्हा झुंज चालू, पुन्हा लढाई चालू... चार वर्ष, पाच वर्ष, सहा वर्ष झाली. "रामसेज" अजिंक्यच राहिला. अरे! आपले शिवराय म्हणायचे... "माझा एक किल्ला मावळ्यांनी एक वर्ष लढवला, तरं माझे सगळ…
❤6
27 Oct 2025, 03:57 UTC≈6,970 views15 reactionsread 27 September 2026 शंभू चरित्रं भाग १७
(वाचा आणि शेअरं करा)
वर्ष झालं, दीड वर्ष झालं, दोन वर्ष झाली. औरंगजेबानं शहाबुद्दीनला विचारलं, "तुम्हारा एक दिनं कितनें बरसों का होता है?"... अरे! एक दिवसात किल्ला घेतो म्हणालेला दोन वर्ष झाली,"आओ वापस!", शहाबुद्दीनला माघारी बोलवलं आणि पाठवला 'फ़तेह्वान'. "फ़तेह्वान" तुम्हारे नाम में हि फ़ते हैं! हमें फ़ते चाहिए!" वीस हजाराची फौज घेऊन आला, त्या "रामसेज" ला चिकटला, गोचीडीसारखा चिकटला, झुंजत राहिल…
❤15
23 Oct 2025, 06:17 UTC≈6,340 views17 reactionsread 27 September 2026 Photo
Photo, posted without a caption
❤14👏3
22 Aug 2025, 09:21 UTC≈8,860 views27 reactionsread 27 September 2026 Photo
Photo, posted without a caption
❤20🔥7
15 Aug 2025, 05:50 UTC≈8,650 views6 reactionsread 27 September 2026 Photo
Photo, posted without a caption
❤6
14 Aug 2025, 03:38 UTC≈6,980 views7 reactionsread 27 September 2026 Photo
Photo, posted without a caption
👏6❤1
14 Aug 2025, 03:37 UTC≈7,090 views5 reactionsread 27 September 2026 शंभू चरित्रं भाग १६
महिना झाला, दीड महिने झाले, दोन महिने झाले, तीन महिने झाले, चार महिने झाले, पाच महिने झाले. सहाशे मावळे किल्ला अजिंक्य ठेवतायत. अरे! पुढं तसूभरं सरू देईनात. चार्रर्फडला, वैतागला शहाबुद्दीन खान. शेवटी डोक्या तनं युक्ती निघाली तोफा मागे घेतल्या तर गोळे पोहोचत नाही ना... आदेश दिला सैन्याला, झाडं तोडा आजूबाजूची सगळ्या जंगलातली, सगळी लाकडं तोडली. दीड-दोन महिने काम चालू आहे.
शहाबुद्दीननं अफ्लात्म किम…
❤5
12 Aug 2025, 03:57 UTC≈6,600 views9 reactionsread 27 September 2026 Photo
Photo, posted without a caption
❤9
12 Aug 2025, 03:56 UTC≈7,370 views11 reactionsread 27 September 2026 शंभू चरित्रं भाग १५
शहाबुद्दीनला काही कळेना, "क्या किया जाय?" मग! त्यांनी स्वतःच्या तोफखाना प्रमुखाला बोलावलं, "क़ल तोफें लाना, डागों तोफें कीलें पर... बस्सं !!! तोफों से कितने पंल में आएगा क़िला हाथ में?" तोफखान्याचा प्रमुख म्हणाला... "हुजूरं! दोन तासांत किल्ला तुमच्या पायावरं ठेवतो. आणि बघता बघता त्यानी तोफा लावल्या, रात्रं झाली आता सकाळी युद्धाला सुरवात होईल. सगळे मोघल निवांत झोपले, उद्या सकाळी उठायचं आणि तोफखाना…
❤10👍1
11 Aug 2025, 02:03 UTC≈3,980 views10 reactionsread 27 September 2026 Photo
Photo, posted without a caption
❤10
Showing the 12 most recent of 15 posts we hold for @shivaji. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.