11 Aug 2026, 06:54 UTC236 views1 reactionsread 11 August 2026 📌 Rule 27: Conjunction "Although" चा अचूक वापर
इंग्रजी व्याकरणात "Although" चा अर्थ 'असे असूनही' (in spite of something) असा होतो. हे एक Subordinating conjunction आहे.
🔹 १. सामान्य नियम (The Basic Rule):
👉 "Although" असलेल्या वाक्याच्या पुढच्या भागात (Main clause) आपण जोडणीसाठी "yet" चा वापर करू शकतो किंवा कोणताही शब्द न वापरता फक्त स्वल्पविराम (Comma) देऊनही वाक्य पूर्ण करू शकतो. (Yet चा वापर हा पर्यायी / Optional …
❤1
9 Aug 2026, 05:55 UTC442 views6 reactionsread 11 August 2026 📌 Rule 26: "Each other" विरुद्ध "One another" चा अचूक वापर
इंग्रजी व्याकरणात जेव्हा दोन किंवा अधिक लोकांच्या गटामध्ये प्रत्येक व्यक्ती इतरांसोबत काहीतरी कृती करत असते, तेव्हा आपण "each other" आणि "one another" चा वापर करतो. या दोन्ही शब्दांच्या अर्थामध्ये खूपच किरकोळ फरक आहे.
🔹 १. सामान्य नियम (The Basic Rule):
👉 Each other: याचा वापर सामान्यतः दोन व्यक्तींसाठी (Two people) केला जातो.
👉 One another: याचा वापर दोनप…
❤6
8 Aug 2026, 09:16 UTC495 views7 reactionsread 11 August 2026 Rule 26: सारख्या उच्चाराचे Nouns (नाम) आणि Verbs (क्रियापद) यातील फरक
इंग्रजी व्याकरणात काही शब्द असे असतात जे दिसायला किंवा उच्चारायला अगदी सारखे वाटतात, पण त्यातील एक 'नाम' (Noun) असतो आणि दुसरा 'क्रियापद' (Verb) असतो.
🔹 १. परीक्षेसाठी महत्त्वाच्या जोड्या :
👉 १. Advice विरुद्ध Advise:
Advice (Noun): याचा अर्थ केवळ 'सल्ला' असा होतो. (शेवटी 'ce' आहे).
Advise (Verb): याचा अर्थ 'सल्ला देणे' (कृती) असा होतो. (शेवट…
❤6👍1
7 Aug 2026, 10:48 UTC570 views5 reactionsread 11 August 2026 📌 Rule 25: ज्या शब्दांनंतर 'Reflexive Pronoun' (himself, herself इ.) कधीच येत नाही!
इंग्रजी व्याकरणात असे काही ठराविक शब्द (Verbs) आहेत, ज्यांच्या नंतर Reflexive pronoun वापरण्यास सक्त मनाई आहे.
🔹 १. पाठच करून ठेवण्याचे महत्त्वाचे शब्द
👉 hide (लपणे), keep (दूर राहणे/ठेवणे), stop (थांबणे), turn (वळणे), shave (दाढी करणे), bathe (आंघोळ करणे) इत्यादी.
🔹 २. परीक्षेतील वाक्ये आणि प्रत्येक शब्दाची सविस्तर उदाहरणे:
(या शब्…
❤5
6 Aug 2026, 05:13 UTC722 views10 reactionsread 11 August 2026 📌 Rule 24: दिसायला अनेकवचनी (Plural) पण प्रत्यक्षात एकवचनी (Singular) असणारी नामे (Nouns)
इंग्रजी व्याकरणात काही नामे अशी आहेत, ज्यांच्या शेवटी मुळातच 's' किंवा 'es' लागलेला असतो. त्यामुळे ती वरवर पाहता अनेकवचनी (Plural) वाटतात. पण प्रत्यक्षात ती 'एकवचनी' (Singular) असतात आणि त्यांच्यासोबत नेहमी एकवचनी क्रियापद (Singular Verb - is, has, was) च वापरले जाते.
🔹 १. पाठच करून ठेवण्याचे महत्त्वाचे शब्द :
👉 विषयांची नावे: …
❤8👍2
5 Aug 2026, 06:49 UTC702 views10 reactionsread 11 August 2026 📌 Rule 23: दिसायला एकवचनी (Singular) पण प्रत्यक्षात अनेकवचनी (Plural) असणारी नामे (Nouns)
इंग्रजी व्याकरणात काही नामे (Nouns) अशी आहेत, ज्यांच्या शेवटी 's' किंवा 'es' लागलेला नसतो. त्यामुळे ती वरवर पाहता एकवचनी वाटतात. पण प्रत्यक्षात ती अनेक लोकांचा किंवा प्राण्यांचा 'समूह' (Group) दर्शवतात, त्यामुळे व्याकरणात ती नेहमी अनेकवचनी (Plural) च मानली जातात.
🔹 १. पाठच करून ठेवण्याचे महत्त्वाचे शब्द :
👉 Cattle (गुरांचा कळप)…
❤10
4 Aug 2026, 11:02 UTC560 viewsread 11 August 2026 File
File, posted without a caption
4 Aug 2026, 11:01 UTC726 views3 reactionsread 11 August 2026 🎯 MPSC Group C 2026:
Group C 2026 पूर्व परीक्षेची तयारी करत आहात का?
पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेसाठी केवळ २ महिने मिळतात. या अत्यंत कमी वेळात पेपर-१ आणि पेपर-२ चा संपूर्ण अभ्यास कव्हर करणे थोड अवघड असते.
📊 परीक्षेचे खरे गणित समजून घ्या:
मुख्य परीक्षेच्या ४०० गुणांपैकी जवळपास ९० गुण (मराठी आणि इंग्रजीचे ४५ प्रश्न) हे पूर्णतः 'शब्दसंग्रह' (Vocabulary) या एकाच घटकावर अवलंबून आहेत.
म्हणजेच संपूर्ण पेपरचा २५% (१/४)…
❤3
4 Aug 2026, 04:29 UTC816 views8 reactionsread 11 August 2026 📌 Rule 22 : नेहमी एकवचनी राहणारी नामे (Uncountable Nouns) आणि
इंग्रजी व्याकरणात काही नामे (Nouns) अशी आहेत, जी 'Uncountable' (संख्येमध्ये न मोजता येणारी) मानली जातात. त्यामुळे या शब्दांचे कधीही 'अनेकवचन' (Plural) होत नाही.
🔹 १. पाठच करून ठेवण्याचे महत्त्वाचे शब्द (VVIP Words):
👉 Scenery, Poetry, Furniture, Advice, Information, Hair, Baggage, Luggage, Mischief, Bread, Alphabet, Equipment, Evidence, Machinery, Work, …
❤8
3 Aug 2026, 04:28 UTC873 views15 reactionsread 11 August 2026 📌 Rule 21: "One of the" चे नियम
🔹 १. सामान्य नियम (The Basic Rule):
👉 जेव्हा वाक्यात "One of the" येते, तेव्हा अनेक जणांमधून आपण फक्त 'एकाचीच' (One) निवड करत असतो.
👉 रचना: One of the + अनेकवचनी नाम (Plural Noun) + एकवचनी क्रियापद (Singular Verb)
❌ चूक: One of my friend are coming today. (नाम एकवचन आणि क्रियापद अनेकवचन - दोन्ही चुकीचे)
❌ चूक: One of my friends are coming today. (क्रियापद चुकीचे)
✅ बरोबर: One of …
❤10🔥5
2 Aug 2026, 05:43 UTC891 views9 reactionsread 11 August 2026 📌 Rule 20: "Many" आणि "Many a/an" चे अचूक नियम
इंग्रजी व्याकरणात 'अनेक' किंवा 'पुष्कळ' हा अर्थ व्यक्त करण्यासाठी 'Many' च्या वेगवेगळ्या रचना वापरल्या जातात. पण त्यांच्यासोबत येणारे नाम (Noun) आणि क्रियापद (Verb) मात्र नियमानुसार बदलत जाते.
🔹 १. "Many" आणि "A great many" / ‘’ A good Many’’ चा नियम:
👉 या शब्दांचा अर्थ 'अनेक' असा होतो. त्यामुळे यांच्यानंतर नेहमी अनेकवचनी नाम (Plural Noun) आणि अनेकवचनी क्रियापद (Plural…
❤9
1 Aug 2026, 14:46 UTC929 views0 reactionsread 11 August 2026 Photo
Photo, posted without a caption
Showing the 12 most recent of 20 posts we hold for @shabda_sarathi. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.