22 Jul 2024, 02:33 UTC208 views2 reactionsread 8 August 2026 Photo
👆very imp Rajyaseva Exam 🙏
बहिष्कृत हितकारिनी सभा.
या संस्थेला नुकतीच 20 जुलै 2024 रोजी 100 वर्ष पूर्ण झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन (20 जुलै 1924) केलेली ही पहिली संघटना या एका उल्लेखणातून तिचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित होते.
सामाजिक, शैक्षिणक चळवळीच्या उत्थानाची बीजे असणाऱ्या, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, या ब्रीदवाक्यतून माणूसपणाचें भान देते
👍2
6 Apr 2024, 03:09 UTC338 views0 reactionsread 8 August 2026 🌅 " आजचे सुविचार " 🌅
1) विचार आणि पाणी नेहमी स्वच्छ असावे. दूषित पाणी स्वास्थ्य बिघडवते, तर दूषित विचार आयुष्य बिघडवते.
2) जगण्यातला प्रामाणिकपणा आणि वागण्यातली पारदर्शकता टिकवता आली, की आयुष्याच्या संभाषणात स्पष्टीकरणाची गरज सहसा भासत नाही.
3) नाती फक्त रक्ताचीच असतात असं नाही. नात्यात जाणीव महत्वाची असते. जाणीव असेल तर परकी माणसंही आपली होतात आणि जाणीव नसेल तर आपल्या माणसांना परकं व्हायला वेळ लागत नाही.
•🌿🌿…
23 Mar 2024, 02:53 UTC330 views1 reactionsread 8 August 2026 Photo
जागतिक हवामान संस्था 23 मार्च 1950 मध्ये स्थापन
झाल्याच्या स्मरणार्थ 1951 मध्ये जागतिक हवामान दिनाची स्थापना करण्यात आली.
हवामानशास्त्राबरोबरचं त्यात होणाऱ्या बदलांविषयी लोकांना जागरूक करणे हा त्यामागील हेतू आहे.
ही संस्था पूर, दुष्काळ आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेण्यासाठी वापरली जाते. जेणेकरून होणाऱ्या नुकसानीपासून बचाव होऊ शकेल.
दरवर्षी त्यासाठी एक थीम सेट केली जाते. या थीमच्या आधारे वर्षभर काम …
👍1
23 Mar 2024, 02:53 UTC255 views1 reactionsread 8 August 2026 🌅 " शुभप्रभात "
1) चिंता असो वा भीती, आनंद असो वा दुःख, मनाची कोमल भावना असो की कठोर किंवा नेहमी निर्भय आणि चिंतामुक्त राहणे , सर्व काही व्यक्तीच्या मानसीक शक्तीवर अवलंबून असते.
2) मानवी स्वभाव असा आहे की जर विश्वास असेल तर न बोलता सर्व समजून घेता येते आणि विश्वासच नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा विपरीत अर्थ घेतला जातो.
3) माणसं जोडताना एक लक्षात असू द्या प्रत्येक झाडांनी फळ दिलंच पाहिजे असं नाही, तर काही झाडं …
💯1
15 Mar 2024, 16:35 UTC292 views1 reactionsread 8 August 2026 Photo
अरुणिमा सिन्हा या एव्हरेस्ट वीरबद्दल
वरती केलेली पोस्ट नक्की वाचा..👆👆
👍1
15 Mar 2024, 16:33 UTC221 views1 reactionsread 8 August 2026 आणि नेमका तेव्हा एक ब्रिटिश पर्वतवीर जास्तीचा प्राणवायू सिलेंडरसोबत दिसला. त्याला त्या सिलेंडरचं वजन होत असल्याने त्याने तो सिलेंडर तिथेच टाकून दिला. शेर्पा धावत तिथे गेला, सिलेंडर अर्ध भरलं होतं. त्याने ते प्राणवायूचं सिलेंडर आणून अरुणिमाच्या पाईपला जोडलं. अरुणिमाला पुनर्जीवन मिळाले.
अरुनिमा सिन्हाला 2015 मध्ये ‘पद्मश्री’ने गौरविण्यात आले.
मी आदल्या रात्री एका कार्यक्रमात प्रत्यक्ष अरुणिमा सिन्हाला ऐकून, बघून आलो …
🔥1
15 Mar 2024, 16:32 UTC203 views1 reactionsread 8 August 2026 त्यांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला. पण कर्म तर तिचं तिलाच करायचं होतं.
भारतात एकूण चार केंद्र सरकार आणि संरक्षण मांत्रालयाखाली येणारे पर्वतारोहन केंद्रे आहेत.
येथील प्रशिक्षण किती कडक आहे हे ट्रेकिंग ग्रुप्स सोबत मजा मस्ती करायला, सेल्फी काढायला जाणाऱ्या लोकांना कळू शकणार नाही.
या चारमध्येही सगळयात कडक आणि कठीण दोन केंद्रे, दार्जिलिंगचं आणि उत्तरकाशीचं जवाहरलाल नेहरू पर्वतारोहन केंद्र .
अरुणिमाची रवानगी उत्तर काशीच्…
👏1
15 Mar 2024, 16:25 UTC233 views1 reactionsread 8 August 2026 *फिरुनी नवे जन्मेन मी*
27 मार्च 2016ला केरळ एक्सप्रेसमध्ये दिल्लीहून सकाळी अकरा वाजता बसलो. आवडती साईड लोवर विंडो सीट मिळाली होती. गाडी झांशी शहराबाहेर काही मिनिटांसाठी थांबली. समोर उंचावर झांशीचा किल्ला खिडकीतून दृष्टीसमोर होता. खिडकीच्या बाहेर रुळांजवळ छोटंसं तळं होतं. सूर्यास्त व्हायला पाऊण एक तास बाकी असेल. सूर्य झांशीच्या किल्ल्याच्या मागे दडत होता. त्या पिवळ्या केशरी प्रकाशात, ग पाण्याच्या मागे किल्ला अंधारात …
👍1
10 Mar 2024, 10:47 UTC352 views1 reactionsread 8 August 2026 Photo
शीर्षक - 'तुझी सावित्री अन् माझी सावित्री...!'
सखे,आपण दोघंही
सावित्रीला आईच मानतो
पण,फारचं वेगळी आहे
तुझी सावित्री अन् माझी सावित्री
तुझी सावित्री म्हणे
स्वर्गापर्यंत धावली पतीच्या प्राणासाठी
माझ्या सावित्रीनं धरतीवरचं
स्वर्ग उभा केला स्त्री शिक्षणासाठी
तुझी सावित्री पूजापाठ,आचार विचार
अन् सात जन्माची महती सांगणारी
माझी सावित्री स्त्री सन्मानासाठी दगड धोंडे
अन् शेणाचा मारा अंगावर झेलणारी
तुझी सावित्री धर्मग्रंथा…
👏1
9 Mar 2024, 01:55 UTC231 views1 reactionsread 8 August 2026 Photo
#IMP (प्रश्न अपेक्षित)
📌केरळच्या शाळेत 'इरीस' शिकविणार...!
➡️वर्गात आली एआय टीचर; देशात पहिलाचा प्रयोग
📌काय आहेत वैशिष्ट्ये?
■ तीन वेगवेगळ्या भाषेत शिकवितेः तसेच किचकट प्रश्नांचेही सहजतेने उत्तर दिले जाते.
■ व्हॉइस असिस्टंटच्या मदतीने संवादात्मक शिक्षणावर भर; नवतंत्रज्ञान आणि एआयबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
🔥1
8 Mar 2024, 05:35 UTC219 views1 reactionsread 8 August 2026 Photo
नवे मुख्य लोकपाल ए. एम. खानविलकर
👍1
8 Mar 2024, 04:15 UTC197 views1 reactionsread 8 August 2026 Photo
🔖 मुलांच्या नावापुढे लावता येणार आईचे नाव.
➡️महिलांच्या सर्वांगीण विकासाचे चौथे धोरण आज जाहीर होणार, अनेक सवलती मिळणार
📌काय काय असणार धोरणात ?
📍सर्व महिला हॉटेल्ससाठी स्थानिक करात १० टक्के सूट
📍व्यावसायिक करातून १० टक्के सूट
📍महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात १० टक्के आरक्षण
📍महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांसाठी भूखंड तसेच आरक्षित प्रवर्गातील महिलांसाठी यात प्राधान्य
📍क्रीडा, कला, व्यावसायिक आणि विज्ञान शिक्षणा…
❤1
Showing the 12 most recent of 20 posts we hold for @mpscpdfnot. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.