7 Aug 2026, 01:37 UTC87 viewsread 7 August 2026 🌹Gm.....news🌹
⚡राजकीय पक्ष लोकशाही तत्वानुसार चालतात का ? शिवसेना वादात सर्वोच्च न्यायालयाचा सवाल.
⚡आंदोलन केल्याने जेन झी देशविरोधी ठरत नाहीत, सरसंघचालक मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती.
⚡ क्या बोलती पब्लिक ? CJP चे देशभर अभियान -- अभिजित दिपके यांची घोषणा. राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर.
⚡TET परीक्षेची तारीख येईना, CTET साठी स्थानिक केंद्र मिळेना ; राज्यातील भावी शिक्षकांची चारही बाजूने कोंडी.
⚡राज्यात एक हजार रोजगार मेळा…
Signed ज्ञानेश्वर (माऊली) पाटील
6 Aug 2026, 23:03 UTC100 viewsread 7 August 2026 Photo
Photo, posted without a caption
Signed ज्ञानेश्वर (माऊली) पाटील
4 Aug 2026, 23:26 UTC196 viewsread 7 August 2026 डॉ. डी. वाय. (ज्ञानदेव यशवंतराव) पाटील
हे भारतातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक, राजकारणी आणि माजी राज्यपाल होते. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना देशभरात मोठा मान मिळाला.
पूर्ण नाव: डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील
जन्म: २२ ऑक्टोबर १९३५, आंबप, कोल्हापूर, महाराष्ट्र
निधन: ४ ऑगस्ट २०२६, कोल्हापूर (वय ९१ वर्षे)
पुरस्कार: १९९१ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित.
राजकीय कारकीर्द
…
Signed ज्ञानेश्वर (माऊली) पाटील
4 Aug 2026, 10:45 UTC217 viewsread 7 August 2026 Photo
Photo, posted without a caption
Signed Dipali Patil लातूर पोलीस
4 Aug 2026, 03:49 UTC223 viewsread 7 August 2026 Photo
Photo, posted without a caption
Signed ज्ञानेश्वर (माऊली) पाटील
4 Aug 2026, 03:47 UTC193 viewsread 7 August 2026 Photo
Photo, posted without a caption
Signed ज्ञानेश्वर (माऊली) पाटील
4 Aug 2026, 03:46 UTC196 viewsread 7 August 2026 🛑 ग्लॉ तलाव (Glaw Lake) – भारतातील 101 वे रामसर स्थळ म्हणून घोषित.
❇️अरुणाचल प्रदेशातील ग्लॉ तलाव (Glaw Lake) याला रामसर स्थळ (Ramsar Site) म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
❇️ग्लॉ तलाव भारतातील 101 वे रामसर स्थळ ठरले असून अरुणाचल प्रदेशातील पहिले रामसर स्थळ बनले आहे
✅ ठळक माहिती
◾️रामसर स्थळ - ग्लॉ तलाव (Glaw Lake)
◾️राज्य - अरुणाचल प्रदेश
◾️भारतातील क्रमांक - 101 वे रामसर स्थळ
◾️राज्यातील क्रमांक - अरुणाचल प्रदेशात…
Signed ज्ञानेश्वर (माऊली) पाटील
4 Aug 2026, 01:32 UTC175 viewsread 7 August 2026 🌹Gm....news🌹
⚡विधानसभा पोटनिवडणूक : बिहारमध्ये भाजपच्या गडावर प्रशांत किशोर यांचा विजय. हिंदी पट्ट्यात धक्का ; मध्य प्रदेशातील प्रतिष्ठेच्या लढाईत काँग्रेस विजयी, गुजरातमध्ये भाजपने जागा राखली.
⚡महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणी बृजभूषण सिंह पुराव्याअभावी निर्दोष मुक्त.
⚡इराणला कराराची अखेरची संधी ; अन्यथा हल्ले करणार -- ट्रम्प.
⚡जायकवाडीचा पाणीसाठी 89 टक्यावर, तर मांजरा केवळ 16 टक्के. अंबाजोगाई, लातूरसह 28 गावा…
Signed ज्ञानेश्वर (माऊली) पाटील
3 Aug 2026, 14:12 UTC205 viewsread 7 August 2026 🌍 सोशल मीडिया बंद करणारे देश :-
🥇 जगातील पहिला देश – ऑस्ट्रेलिया (16 वर्षांखालील)
🥈 युरोपातील पहिला देश – फ्रान्स (15 वर्षांखालील
NOTE :- स्पेनने 16 वर्षांखालील मुलांसाठी बंदीचा प्रस्ताव मांडला आहे, परंतु तो लागू झालेला नाही.
Signed ज्ञानेश्वर (माऊली) पाटील
2 Aug 2026, 04:27 UTC258 viewsread 7 August 2026 🌹Gm....news🌹
⚡मैत्रीदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
⚡पावसाचा 15 दिवस ब्रेक, 15 ऑगस्ट नंतर पुन्हा जोर. एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता.
⚡राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोबाल यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरव.
⚡पीकविमा योजनेसाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा.
⚡इराणवर हल्ल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा.
⚡रुग्णवाहिकेवर आता राहणार डिजिटल नजर ; दरपत्रक प्रसिद्ध करणे बंधनकारक, रा…
Signed ज्ञानेश्वर (माऊली) पाटील
1 Aug 2026, 03:23 UTC251 viewsread 7 August 2026 "१ ऑगस्ट १९२० हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक दिवस ठरला. एका बाजूला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अनंतात विलीन झाले, तर दुसऱ्या बाजूला महात्मा गांधींनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध असहकार आंदोलनाची सुरुवात केली. एका युगाचा अंत आणि नव्या जनआंदोलनाचा प्रारंभ, असा हा दिवस भारतीय इतिहासात अजरामर झाला."
टीप: असहकार आंदोलनाचा औपचारिक ठराव सप्टेंबर १९२० मधील कलकत्ता अधिवेशनात आणि अंतिम मान्यता डिसेंबर १९२० च्या नागपूर अधिवेशनात …
Signed ज्ञानेश्वर (माऊली) पाटील
30 Jul 2026, 11:11 UTC320 viewsread 7 August 2026 🖋 महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे
◾️जायकवाडी : नाथसागर (छत्रपती संभाजीनगर)
◾️पानशेत : तानाजी सागर (पुणे)
◾️गोसिखुर्द : इंदिरा सागर (भंडारा)
◾️वरसगाव : वीर बाजी पासलकर (पुणे जिल्हा)
◾️तोतलाडोह : मेघदूत जलाशय (नागपूर जिल्हा)
◾️भाटघर : येसाजी कंक (पुणे जिल्हा)
◾️मुळा : ज्ञानेश्वर सागर (अहमदनगर जिल्हा)
◾️मांजरा : निजाम सागर (लातूर जिल्हा)
◾️कोयना : शिवाजी सागर ( सातारा जिल्हा) नवीन नाव :"छत्रपती शिवाजी महारा…
Signed ज्ञानेश्वर (माऊली) पाटील
Showing the 12 most recent of 22 posts we hold for @maulipolice. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.