26 Feb 2023, 06:49 UTC403 viewsread 7 August 2026 *🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती*
०१) ज्वारीच्या उत्पादनात कोणत्या राज्याचा देशात प्रथम क्रमांक लागतो ?
- महाराष्ट्र.
०२) प्रसिद्ध 'शनिवारवाडा ' कोठे आहे ?
- पुणे.
०३) सातारा जिल्ह्यात कोणी प्रतिसरकारची स्थापना केली ?
- क्रांतिसिंह नाना पाटील.
०४) गरीबाचे 'बदाम'असे कशास म्हटले जाते ?
- शेंगदाणे.
०५) पृथ्वीच्या स्वतःच्या आसाभोवती फिरण्याच्या क्रियेस काय म्हणतात ?
- परिवलन.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
Signed दिपक पाटील
24 Feb 2023, 23:19 UTC407 viewsread 7 August 2026 ❇️ केंद्रीय निवडणूक आयोग ❇️
◼️कलम 324 अंतर्गत स्थापन
◼️स्थापना - 25 जानेवारी 1950
◼️मुख्यालय - दिल्ली
◼️मुख्य निवडणूक आयुक्तताच्या निवृत्तीचे वय - 6 वर्ष किंवा 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत
◼️निवड - राष्ट्रपती करतात
◼️पहिले मुख्य निवडणूक आयुक्त - सुकुमार सेन
◼️सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त - राजीव कुमार (25 वे)
◼️ महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त - यू पी एस मदान
Signed दिपक पाटील
21 Feb 2023, 23:02 UTC314 viewsread 7 August 2026 *❇️ दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 ❇️*
🔹1) सर्वोत्कृष्ट सिनेमा :- द कश्मीर फाइल्स✅
🔸2) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री :- आलिया भट्ट
🔹3)सर्वोत्कृष्ट अभिनेता :- रणबीर कपूर
🔸4)सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक :- आर बाल्की
🔹5) सर्वोत्कृष्ट वेबसीरिज :- रुद्र
🔸6)फिल्म ऑफ द इयर :- RRR
🔹7)सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) :-वरुण धवन
🔸8)सर्वोत्कृष्ट अभिनेता (प्रॉमिसिंग) :- ऋषभ शेट्टी
🔹9)अष्टपैलू अभिनेता :- अनुपम खेर
🔸10) सर्वोत्कृष्ट म…
Signed दिपक पाटील
19 Feb 2023, 23:21 UTC256 viewsread 7 August 2026 मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या बारा चित्त्यांना काल सोडण्यात आलं. यात सात नर आणि पाच मादी आहेत.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नामिबियातून आठ चित्ते आणलेले आहेत. यामुळे या उद्यानातील चित्त्यांची संख्या आता वीस झाली आहे....
Signed दिपक पाटील
19 Feb 2023, 23:20 UTC232 viewsread 7 August 2026 🛑 रणजी करंडक स्पर्धा : 2022 - 23
✅ विजेता - सौराष्ट्र (दुसऱ्यांदा,पहिले विजेतेपद - 2019 - 20)
✅ उपविजेता - बंगाल
✅ अंतिम सामना - ईडन गार्डन, कोलकत्ता
✅ सामनावीर - जयदेव उनादखट (सौराष्ट्र,9 विकेट)
✅ मालिकावीर - अर्पित वसावडा़ (सौराष्ट्र,907 धावा)
⭐ 2021 - 22 चे विजेते - मध्य प्रदे
Signed दिपक पाटील
17 Feb 2023, 23:11 UTC226 viewsread 7 August 2026 ❇️ *रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल..*
*राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा.*
🟠रमेश बैस (जन्म २ ऑगस्ट १९४८)
◆ हे झारखंडचे 10 वे आणि वर्तमान राज्यपाल म्हणून कार्यरत असलेले भारतीय राजकारणी आहेत.
◆ त्यांनी 2019 मध्ये त्रिपुराचे 18 वे राज्यपाल म्हणूनही काम केले.
◆ भारतीय जनता पक्षाचे सदस्य,
◆ त्यांनी 1999 पासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणू…
Signed दिपक पाटील
17 Feb 2023, 23:09 UTC210 viewsread 7 August 2026 🟠भारतातील इतर पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे :-
🔹अन्नामुडी - 2695 - केरळ
🔸दोडाबेट्टा - 2637 - तामीळनाडू
🔹गुरुशिखर - 1722 - राजस्थान
🔸कळसूबाई - 1646 - महाराष्ट्र
🔹महेंद्रगिरी - 1501 - ओडिसा
🔸मलयगिरी - 1187 - ओडिसा
🔹पूर्वघाट लांबी - 1,097 कि.मी.
🔸पश्चिम घाट लांबी - 1,600 कि.मी.
Signed दिपक पाटील
17 Feb 2023, 23:07 UTC180 viewsread 7 August 2026 Photo
Photo, posted without a caption
Signed दिपक पाटील
16 Feb 2023, 23:12 UTC178 viewsread 7 August 2026 🎯👍सन २०२२ च्या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासह इतर सहा पुरस्कारांची घोषणा मराठी भाषा मंत्री श्री. दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
📌विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार :- प्रा. चंद्रकुमार नलगे
📌श्री. पु. भागवत पुरस्कार :- ‘ग्रंथाली प्रकाशन’
📌डॉ. अशोक रा. केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार(व्यक्तींसाठी) :- डॉ. विठ्ठल वाघ
📌डॉ. अशोक रा. केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार(संस्थेसाठीचा) :- महाराष्ट्र साहित्य प…
Signed दिपक पाटील
16 Feb 2023, 23:11 UTC161 viewsread 7 August 2026 ◼️ खेलो इंडिया युथ गेम्स - 2023
◾ आवृत्ती - 5 वी
◾ ठिकाण - मध्य प्रदेश
◾ कालावधी - 30 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2023
◾भारतातील 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशातील 5000 पेक्षा जास्त खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते.
◾ खेलो इंडिया युथ गेम्स 2023 मध्ये एकुण 161 पदकांसह पदक तालिकेत महाराष्ट्र प्रथम स्थानी राहीला, हरियाना आणि मध्य प्रदेश क्रमशः दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी राहिले.
◾ महाराष्ट्राने 56 सुवर्ण, 55 रौप्य,…
Signed दिपक पाटील
16 Feb 2023, 23:09 UTC153 viewsread 7 August 2026 ◼️पीएम श्री योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतला आहे
◾महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 14 फेब्रुवारी 23 रोजी राज्यात प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया (पीएम श्री) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
◾पहिल्या टप्प्यात 856 शाळा अपग्रेड केल्या जाणार आहेत.
◾प्रत्येक शाळेला 5 वर्षांसाठी 1 कोटी 88 लाख रुपये दिले जातील.
◾यासाठी केंद्र आणि राज्याचा वाटा ५ वर्षांसाठी ६०:४० असेल.
◾या शाळा प्रामुख्याने 6 …
Signed दिपक पाटील
19 Dec 2022, 23:45 UTC240 viewsread 7 August 2026 Photo
Photo, posted without a caption
Signed दिपक पाटील
Showing the 12 most recent of 20 posts we hold for @maulicirclempsc. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.