17 Aug 2026, 07:28 UTC192 views1 reactionsread 17 August 2026 Photo
💰 राज्यांच्या वाढत्या कर्जाचा प्रश्न — परीक्षेसाठी नक्की लक्षात ठेवा!
🥇 तमिळनाडू — ₹10.43 लाख कोटी
🥈 महाराष्ट्र — ₹9.37 लाख कोटी
🥉 उत्तर प्रदेश — ₹8.84 लाख कोटी
📌 2025-26 BE नुसार सर्वाधिक Outstanding Debt असलेले राज्य — तमिळनाडू!
⚠️ पण लक्षात ठेवा — एकूण कर्ज आणि Debt-to-GSDP Ratio हे वेगवेगळे निकष आहेत. MPSC/UPSC मध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. 🎯
🔗 Telegram: @Saralseva_bytesthone
#Testhone
👏1
17 Aug 2026, 05:50 UTC325 views3 reactionsread 17 August 2026 📚 TESTHONE प्रस्तुत — दैनिक दिनविशेष
📅 १७ ऑगस्ट — आजचे दिनविशेष
📜 ऐतिहासिक महत्त्वाच्या घडामोडी
🚩 १६६६: छत्रपती शिवाजी महाराज युवराज संभाजी महाराजांसह आग्रा येथील औरंगजेबाच्या कडक नजरकैदेतून शिताफीने निसटले.
🇮🇩 १९४५: इंडोनेशियाने नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य घोषित केले.
💿 १९८२: जगात पहिल्यांदा कॉम्पॅक्ट डिस्क (CD) ची जर्मनीमध्ये व्यावसायिक विक्री सुरू झाली.
🛰️ १९९५: भारतीय लष्कराची अत्याधुनिक संदेश यंत्रणा ‘अस्कॉ…
❤3
17 Aug 2026, 04:05 UTC351 viewsread 17 August 2026 FREE TEST SERIES
फ्री टेस्ट सिरीज सर्वांसाठी खुल्या आहेत.
विद्यार्थी आपल्या वेबसाईटवर सोपं profile रजिस्ट्रेशन करून FREE TEST SERIES सोडवू शकतात.
टेस्ट सिरीज लिंक : 👇👇👇👇
https://testhone.com/bulk-test-series
सर्वांनी एकदा नक्की टेस्ट सिरिज सोडवून FEEDBACK नोंदवावा. नम्र विनंती 🙏
17 Aug 2026, 04:03 UTC343 viewsread 17 August 2026 📌 'सप्तधारा' (Saptadhara) विकास आराखड्याची अंमलबजावणी
स्वातंत्र्यदिनाच्या भाषणानंतर नीती आयोग आणि संबंधित मंत्रालयांनी उत्पादन, लॉजिस्टिक आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी ७-स्तंभीय धोरणाची अंमलबजावणी सुरू केली.
📸 शाळांमध्ये विनापरवानगी फोटोग्राफीवर बंदी
राजस्थान शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या गोपनीयतेचे आणि सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी शाळांमध्ये पूर्वपरवानगीशिवाय फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगवर संपूर्ण बंदी घातली.
…
17 Aug 2026, 04:03 UTC227 viewsread 17 August 2026 🌱 'ग्रीन इंडिया मिशन' मधील त्रुटींवर कॅगचे ताशेरे
भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (CAG) 'ग्रीन इंडिया मिशन'च्या (GIM) अंमलबजावणीतील उद्दिष्टे आणि प्रत्यक्ष कामातील मोठ्या अंतरावर ताशेरे ओढले.
⛽ पुण्यात सीएनजी नेटवर्कचा विस्तार
वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सीएनजी (CNG) वितरण जाळे वाढवण्यासाठी विशेष पायाभूत प्रकल्पांना गती देण्यात आली.
💧 दिल्ली जल बोर्डाची ६,००० कोटी वसुल…
17 Aug 2026, 04:03 UTC180 viewsread 17 August 2026 📅 १७ ऑगस्ट २०२६
🔥 अत्यंत महत्त्वाच्या व प्रमाणित चालू घडामोडी
🎯 MPSC | UPSC | सरळसेवा | बँकिंग
━━━━━━━━━━━━━━━━━
१️⃣ आंतरराष्ट्रीय घडामोडी 🌍
🇺🇦 युक्रेनचा मॉस्कोवर मोठा ड्रोन हल्ला
युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला चढवला, ज्यामध्ये एका भारतीय अब्जाधीशाच्या कारखान्याचेही नुकसान झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
🇮🇷 तेहरान कमांडरची घोषणा
इराणच्या लष्करी कमांडरने अमेरिकन सैनिकांना ओलि…
16 Aug 2026, 14:52 UTC302 viewsread 17 August 2026 मुंबई उच्च न्यायालय लिपिक टायपिंग परीक्षेत गोंधळ
पुढील अपडेट लवकरच दिली जाईल.
अफवांवर विश्वास ठेवू नका. 🙏🙏
16 Aug 2026, 05:38 UTC362 viewsread 17 August 2026 यामध्ये:
🚄 High-Speed Rail
🛣️ Modern Highways
✈️ Airports
🚢 Inland Waterways
🚛 Multimodal Logistics
यांचा समावेश आहे.
🌱 7. Green Economy + Blue Economy
🌿 Green Economy
मुख्य भर :
Green Hydrogen
Renewable Energy
Energy Storage
Green Mobility
Green Manufacturing
🎯 उद्देश: Green Jobs + Sustainable Development
🌊 Blue Economy
भारताच्या मोठ्या समुद्रकिनाऱ्याचा उपयोग:
🐟 Fisheries
🚢 Maritime Sector
🏖️ Coastal To…
16 Aug 2026, 05:38 UTC297 viewsread 17 August 2026 🇮🇳 ८० वा स्वातंत्र्यदिन — १५ ऑगस्ट २०२६ संक्षिप्त
🎯 ‘विकसित भारत @ 2047’ आणि ‘शक्तीची सप्तधारा’
📅 दिनांक: 15 ऑगस्ट 2026
🇮🇳 स्वातंत्र्यदिन: भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन
🎯 मुख्य संकल्प: Viksit Bharat @ 2047
📍 मुख्य भाषण: लाल किल्ला, नवी दिल्ली
👤 पंतप्रधान: नरेंद्र मोदी
पंतप्रधानांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पुन्हा अधोरेखित केला. या उद्दिष्टासाठी ‘Sapt Dhara’ अर्थात ‘शक्तीची सप्तधारा’ ही सा…
15 Aug 2026, 17:42 UTC123 viewsread 17 August 2026 FREE TEST SERIES
फ्री टेस्ट सिरीज सर्वांसाठी खुल्या आहेत. विद्यार्थी आपल्या वेबसाईटवर सोपं profile रजिस्ट्रेशन करून FREE TEST SERIES ऍक्सेस करू शकतात.
लिंक : https://testhone.com/bulk-test-series
सर्वांनी एकदा नक्की टेस्ट सिरिज सोडवून FEEDBACK नोंदवावा. नम्र विनंती 🙏
15 Aug 2026, 08:45 UTC244 viewsread 17 August 2026 🔹 भारतीय नौदलाचे १,००० किमी पल्ल्याचे ‘कामिकाझे’ ड्रोन
भारतीय नौदलाने समुद्रातून आणि जहाजावरून डागता येणाऱ्या १,००० किमी पल्ल्याच्या ‘Loitering Munition’ (Kamikaze Drones) खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयामार्फत अधिकृत RFI जारी केली.
🔹 भारत-SACU प्राधान्य व्यापार करार (PTA)
भारत सरकार आणि Southern African Customs Union (SACU) यांनी नवी दिल्लीतील वाणिज्य भवन येथे प्राधान्य व्यापार कराराच्या (PTA) वाटाघाटींसाठी Terms of Ref…
15 Aug 2026, 08:45 UTC226 viewsread 17 August 2026 🔹 ऊस बियाणे उत्पादनासाठी प्रगत केंद्र
‘Indian Sugar and Bio-Energy Manufacturers Association (ISMA)’ आणि ICAR-IISR यांनी लखनौ येथे दर्जेदार ऊस बियाणे संशोधन केंद्र उभारण्यासाठी करार केला.
🔹 शेअर बाजारात स्वातंत्र्यदिनापूर्वी स्थिरता
बँक निफ्टी आणि IT शेअर्समधील खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांनी आठवड्याच्या शेवटच्या सत्रात सकारात्मक वाढ नोंदवली.
🏅 ५. क्रीडा घडामोडी
🔹 पॅरा-ॲथलेटिक्स आणि राष्ट्रीय शिबिरे…
Showing the 12 most recent of 20 posts we hold for @Saralseva_bytesthone. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.