26 Aug 2026, 02:43 UTC128 views10 reactionsread 26 August 2026 #MPSC
आता तर Prove झाले ना #MPSC नी घेतलेल्या Drugs Inspector पदाचा पेपर हाफ फुटलेला होता... हा कोणी फोडला, कसा फोडला, हे तपासात उघड होईलच... परंतु #MPSC चे अध्यक्ष आणि सचिव ही परीक्षा घेण्यात असमर्थ ठरले...
त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी नाही तर आपण पारदर्शक एक्झाम घेऊ शकत नाही .. या कारणामुळे स्वतःचा राजीनामा द्यावा आणि एखाद्या सक्षम अधिकाऱ्याला त्या ठिकाणी अध्यक्ष आणि सचिव नेमावे... कारण हा अक्षम असा गुन्हा आहे…
💯10
26 Aug 2026, 02:35 UTC132 viewsread 26 August 2026 #MPSC चा Drugs Inspector चा Paper leak च्या बातम्या समाज माध्यमावर येत आहेत... ही बातमी खोटी निघावी कारण महाराष्ट्र मधील विद्यार्थी मित्रांचा #MPSC च्या #Transparency वर खूप विश्वास आहे. ही बातमी खोटी निघाली तर सर्वात जास्त आनंद विद्यार्थ्यांना होईल कारण खूप विद्यार्थी आपल्या आयुष्यातली उमीद्दीचे वर्षे #MPSC ला देतात ..
पण ह्या बातम्यांमध्ये मध्ये जर काही तथ्य असेल सध्या पोलिस चौकशी चालू आहे चौकशी होईपर्यंत MPSC चे …
25 Aug 2026, 18:07 UTC417 views14 reactionsread 26 August 2026 हा राज ठाकरे Impact तर नाही ना कारण आज काही #MPSC चे विद्यार्थी यांनी Drugs inspector या पेपर फुटी बद्दल भेट घेतली होती....
💯12❤2
25 Aug 2026, 18:04 UTC≈1,260 views10 reactionsread 26 August 2026 #MPSC Drugs inspector प्रमाणेच #MMRDA (TCS ) & #PMC (IBPS ) या परीक्षांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार , अनियमिता झालेली आहे.. त्याचे पुरावे विद्यार्थ्यांनी त्या-त्या विभागाकडे जमा केलेले आहेत..
#MMRDA & #PMC प्रशासनाने आता कुठलीही वाट न बघता.. विद्यार्थी वर्गाचा अंत न बघता #MMRDA JE & #PMC JE या दोन्ही परीक्षा रद्द करून #Re_Exam घ्यावी... आणि जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी..…
💯8❤2
25 Aug 2026, 17:56 UTC433 views4 reactionsread 26 August 2026 #MPSC
Drugs inspector चा पेपर फुटला विद्यार्थ्यांनी केलेले आरोप खरे होते.. आणि प्राथमिक तपासात सुद्धा ते निष्पन्न झाले.. #MPSC ची विश्वासार्हता, पारदर्शकता अबाधित राहण्यासाठी..#MPSC नी घेतलेला हा निर्णय खूप कौतुकास्पद आहे...
या पेपर फुटी मध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई व्हावी..
#MPSC
❤2💯2
25 Aug 2026, 17:49 UTC438 viewsread 26 August 2026 Photo
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल.
यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
25 Aug 2026, 01:07 UTC605 views17 reactionsread 26 August 2026 जेव्हा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा गैरसमज झालेला असतो तेव्हा गोष्टी clear करून reassurance देण्यात शहाणपणा असतो. परंतु काही लोक ego ला कुरुवाळत बसून मी काही चुकींच केलं नाहीये त्यामुळे मी काही action घेणार नाही असं म्हणून कदाचित त्या जवळच्या व्यक्तीला कायमचं गमावणं prefer करतात..
#Life
#Gm
💯15👍2
24 Aug 2026, 06:42 UTC153 viewsread 26 August 2026 Forwarded from @EA_OfficialMH
https://x.com/degree_holders/status/2091774270796173751
24 Aug 2026, 06:42 UTC164 viewsread 26 August 2026 Forwarded from @EA_OfficialMH
https://x.com/degree_holders/status/2091774780479586641
24 Aug 2026, 06:42 UTC152 viewsread 26 August 2026 Forwarded from @EA_OfficialMH
https://x.com/saurabh_pa63954/status/2091767741745377601
24 Aug 2026, 06:26 UTC227 views2 reactionsread 26 August 2026 Forwarded from @civilmaharashtra
आपली Post आपली जबाबदारी.
प्रत्येक विद्यार्थ्यांने Mail करा✅
@civilmaharashtra
📎WCD MES 2027
https://tinyurl.com/WCD-MES-VACCANCIES2027
📎DSLR MES 2027
https://tinyurl.com/mvrrccfu
📎PWD MES 2027
https://tinyurl.com/mes-pwd-2027-mail
📎WRD MES 2027
https://tinyurl.com/WRD-MES2027-UPDATED
👍2
24 Aug 2026, 03:46 UTC315 viewsread 26 August 2026 Forwarded from @mpsc_learner
https://grievances.maharashtra.gov.in
Showing the 12 most recent of 19 posts we hold for @MPSC_CIVILIANS. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.